नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,मानवी जीवन हे सुख दुःखाचा अनेक रंगांनी नटलेले असून, सुख-दुःखाची सांगड घालत , यशप्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो. सामान्यतः जीवन जगत असताना मनुष्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
जीवनाचा कठीण प्रवास करताना अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. या कठीण काळात ईश्वर हाच मनुष्याचा एकमात्र आधार असतो.
कारण ईश्वर आपल्याला जगण्याचे बळ देत असतो. मात्र काळ कधीच सारखा नसतो, बदलत्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीनुसार मानवी जीवनात वेळोवेळी बदल घडून येत असतो,
तसेच ईश्र्वराच्या कृपेने मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून येतात. जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लागतो, तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
त्यामुळे असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार असून,आत्ता मांगल्याची सुरूवात होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःख ,दारिद्रय आणि नकारात्मक परिस्थितीत दुर होणार असून,
आत्ता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. अश्र्विन कृष्णपक्ष कृत्तीका नक्षत्र दिनांक
दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोज गुरुवार संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ साजरी होणार आहे. या वेळी संकष्टी चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनतं असुन, या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडू येण्याचे संकेत आहेत..
हिंदु पंचांगानुसार, दिनांक 13 ऑक्टोबर रोजी चंद्र आणि शुक्र अशी युती होत असून,हा संयोग या भाग्यवान विशेष लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशींवर होणार आहे.
माता लक्ष्मी हे सुख समृद्धी आणि धनसंपत्तीची कारक असून, भगवान गणेश सुखकर्ता, दुखहर्ता आहेत.जेव्हा माता लक्ष्मी आणि गजाननाची कृपा होते, तेव्हा जीवनात सुखाची निर्मिती होण्यास सुरुवात होते. या काही खास राशींच्या जीवनात असाच काहीसा सकारात्मक काळ येणार आहे.
1. मेष राशी: मेष राशीवर भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार असून, उद्याच्या शुक्रवारपासून परिस्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्या राशींवर होणार आहे.
आता जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस नष्ट होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी दूर होईल,आर्थिक समस्या दुर होतील, मार्गातील येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे आणि आनंदाने आपले जीवन भरून येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
2.वृषभ राशी: वृषभ राशिवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असुन, भगवान श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. जीवनात दुःख आता समाप्त होणार आहे. दुःख आणि दारिद्र्यपासून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत.
गणेश स्थापनेपासून आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल.आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात, ती काम यशस्वीरित्या पूर्ण होतील.
3.सिंह राशी: सिंह राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत असून,माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने दारिद्र्याचे दिवसात संपणार असून,
सुख-समृद्धी आणि वैभवात वाढ होण्याचे संकेत आहेत. भाऊबंदुकी चालू असणारे वादात आता मिटणार आहे.घरात धार्मिक अथवा मंगल कार्य होईल. या काळात आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे.
4. कन्या राशी: कन्या राशीचा भाग्यदयोय घडून येण्याचे संकेत आहेत. उद्या शुक्रवार पासून पुढे येणार काळ आपल्या राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
सुखाचे दिवस येणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेले काम यशस्वी ठरणार आहे. सामाजिक संबंधात सुधारणा घडून येणार आहे, बेरोजगार तरुण रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जेवढे जास्त प्रयत्न कराल, तेवढेच मोठे यश या काळात आपल्याला प्राप्त होते. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवसात संपणार आहेत.
5. तुळ राशी: या राशींवर माता लक्ष्मीचीकृपा होणार असून, भगवान श्रीगणेशाचा आशीर्वाद लागणार आहे. पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी सकाळ घेऊन येणार आहे.
आता कार्यक्षेत्रातील झालेली कामे पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार आहे.
मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार असून, श्री गणेशाच्या कृपेने जीवनात येणारी विघ्नहर्ता दूर होणार आहेत.तसेच आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. आर्थिक प्रगती समाधानकारक होईल.
6.धनु राशी: धनु राशीसाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहे. नव्या योजना साकार होतील.ग्रह-नक्षत्राचे अनुकूल माता लक्ष्मीची कृपा आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने जिवनातील वाईट परिस्थिती दूर होणार आहे.
आणि सुखाचे दिवस येणार आहेत.भाऊबंदकी मध्ये असणारे वाद मिटणार आहेत. नाते-संबंधात गोडवा निर्माण होणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रा लाभदायी ठरणार आहेत. मित्र-परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments