नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,संस्कृत साहित्यातील नैतिक ग्रंथांच्या श्रेणीमध्ये चाणक्य नीतीला महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये सूत्रीय शैलीत जीवन आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त टिप्स देण्यात आल्या आहेत.
मानवाला जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये व्यावहारिक शिक्षण देणे हा त्याचा मुख्य विषय आहे. यामध्ये प्रामुख्याने धर्म, संस्कृती, न्याय, शांतता, उत्तम शिक्षण आणि सर्वांगीण मानवी जीवनाच्या प्रगतीची झलक मांडण्यात आली आहे.
या नैतिक पुस्तकात जीवन-सिद्धांत आणि जीवन-अभ्यास आणि आदर्श आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.चाणक्य एक महान अभ्यासक होते, ज्यांनी आपल्या नीतीच्या आधारावर चंद्रगुप्त मौर्यला राजाच्या गादीवर बसवले होते.
जाणून घेऊया चाणक्य यांचे महत्त्वपूर्ण नीती जे तुम्हाला जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर उपयोगी पडू शकतात. जो व्यक्ती या गोष्टी मागण्यापासून लाजतो त्याला कधीच यश मिळत नाही.
आचार्य चाणक्य यांची चाणक्य नितीमध्ये मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यावर अमल केल्यावर त्याला जीवनात सफलता मिळण्यास मदत होते.
यातील पहिली गोष्ट म्हणजे, दोघांचं प्रेम टिकून राहण्यासाठी दोघांमध्ये प्रत्येक गोष्टीवर बोलणे झाले पाहिजे. जी प्रेमी जोड़ी एकमेकांपासून लांब असतात आणि संभोग करण्याच्यावेळी घाबरतात त्यांच्यामध्ये दुसरा पर पुरुष किंवा महिला जागा बनवू शकते.
त्यामुळे संबंधाच्या वेळी कधीच लाजू नका. न लाजता पती पत्नीने एकमेकांना प्रेम द्या.
याचबरोबर, आचार्य चाणक्य म्हणतात की, दुसरी गोष्ट म्हणजे, चाणक्य नीती यांच्यानुसार जेवत असताना कधीच लाजु नका. कारण जे लोक खाताना लाजतात ते नेहमी उपाशीच राहतात.
उपाशी व्यक्ती क्रोधाचा शिकार होती, त्यामुळे नेहमी पोटभर जेवण केले पाहिजे जेवत असताना लाजने म्हणजेणाचा अपमान केल्या समान आहे.तसेच तिसरी गोष्ट म्हणजे, आचार्य चाणक्य याच्यानुसार आपल्या गुरू कडून ज्ञान घेताना कधीच लाजू नये.
कारण जो व्यक्ती ज्ञान घेताना लाजतो त्याचे ज्ञान नेहमी अपूर्ण राहते आणि असा व्यक्ती कधीय पशस्वी होत नाही म्हणून अस म्हणलं जात की, अपूर्ण ज्ञान तुमची सर्वात मोठी हार असते आणि तसेच आचार्य चाणक्य यांच्या नुसार आपण कोणाला दिलेले पैसे परत मागितले पाहिजे.
कारण जो व्यक्ती आपले पैसे मागण्यास लाजतो तो कधीच पनिक होत नाही अशामध्ये तुम्ही बरबाद होऊ शकता म्हणून कोणाला दिलेले पैसे मागण्यास कचीच लाजू नका.
याचबरोबर, ज्याप्रमाणे सर्व पर्वतांवर रत्ने आढळत नाहीत,
सर्व हत्तींच्या डोक्यात मोती उगवत नाहीत, चंदनाची झाडे सर्व वनांत आढळत नाहीत, तसे सज्जन सर्वत्र आढळत नाहीत. खोटे बोलणे, उतावीळपणा दाखवणे, धाडस, कपटी कृत्ये, मूर्खपणा, लोभ, अपवित्रपणा आणि क्रूरता – हे सर्व स्त्रियांचे नैसर्गिक दोष आहेत.
चाणक्य वरील दोषांना स्त्रियांचे नैसर्गिक गुण मानतात. तथापि, सध्याच्या युगातील सुशिक्षित स्त्रियांमध्ये या दोषांची उपस्थिती योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तसेच उत्तम अन्नपदार्थ असणे, ते पचवण्याची शक्ती असणे, सुंदर स्त्रीशी संभोग करण्यासाठी लैंगिक शक्ती असणे,
भरपूर संपत्ती सोबत धन देण्याची इच्छा असणे. ही सर्व सुखे मनुष्याला मोठ्या कष्टाने प्राप्त होतात. चाणक्य सांगतात की, ज्या व्यक्तीचा मुलगा त्याच्या अधिपत्याखाली असतो, ज्याची पत्नी आज्ञेनुसार वागते आणि ती व्यक्ती आपल्या कमावलेल्या पैशाने पूर्णपणे संतुष्ट असते.
अशा व्यक्तीसाठी हे जग स्वर्गासारखे आहे. आचार्य चाणक्याचा असा विश्वास आहे की, ज्याची मुले त्याची आज्ञा पाळतात तोच गृहस्थ सुखी असतो. मुलांची चांगली काळजी घेणे हे वडिलांचेही कर्तव्य आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments