नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 15 नोव्हेंबर बुधवार भाऊबीज भावाला ओवाळतांना करा हे एक काम भावावर कधी कोणती समस्या येणार नाही..
भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या भावांना घरी आमंत्रित करून त्यांना टिळा लावतात आणि ओवाळतात.
तसेच एकाच ठिकाणी राहणारे भाऊ बहीण या दिवशी एकत्र बसून जेवण करतात. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर येणाऱ्या या सणाला यम द्वितीयादेखील म्हणाले जाते. या दिवशी मृत्युचे देवता म्हणजेच यमाचीदेखील पूजा केली जाते..
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. दीपावलीच्या दोन दिवसांनंतर भाऊबीज येते.
हिंदू धर्मामध्ये भाऊबीजेला अनन्य साधारण महत्व आहे. रक्षाबंधनानंतर भाऊबीज दुसरा असा सण आहे, जो भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करतो. जिथे रक्षाबंधनाच्या वेळी भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.
तसेच दुसरीकडे भाऊबीजेला बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. अनेक ठिकानी या दिवशी बहिणी आपल्या भावाला तेल लावून त्यांना स्नानदेखील घालतात. यमुना नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
जर यमुनेत स्नान शक्य नसेल तर भाऊबीजेच्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी स्नान केले पाहिजे. जर बहीण विवाहित आहे तर तिने आपल्या भावाला आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे.
आणि त्याला जेऊ घातले पाहिजे. या दिवशी भावाने तांदूळ खाणे चांगले असते. या सणाचा उद्देश एवढंच आहे की, भाऊ बहिणीमधील प्रेम सदैव अबाधित राहो. आपण आपापल्या आयुष्यात कितीही व्यस्त का असेना पण एकमेकांसोबत काही क्षण घालवले पाहिजे.
हिंदू धर्मामध्ये भाऊबीजेला अनन्य साधारण महत्व आहे. रक्षाबंधनानंतर भाऊबीज दुसरा असा सण आहे, जो भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करतो. जिथे रक्षाबंधनाच्या वेळी भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो
तसेच दुसरीकडे भाऊबीजेला बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. अनेक ठिकानी या दिवशी बहिणी आपल्या भावाला तेल लावून त्यांना स्नानदेखील घालतात. यमुना नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
जर यमुनेत स्नान शक्य नसेल तर भाऊबीजेच्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी स्नान केले पाहिजे. जर बहीण विवाहित आहे तर तिने आपल्या भावाला आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे.
आणि त्याला जेऊ घातले पाहिजे. या दिवशी भावाने तांदूळ खाणे चांगले असते. या सणाचा उद्देश एवढंच आहे की, भाऊ बहिणीमधील प्रेम सदैव अबाधित राहो. आपण आपापल्या आयुष्यात कितीही व्यस्त का असेना पण एकमेकांसोबत काही क्षण घालवले पाहिजे.
भाऊबीजेच्या दिवशी अंघोळ करून नवे कपडे परिधान करावे. यानंतर अक्षता, आणि कुंकवाचे आठ पाकळ्यांचे कमळाचे फुल बनवावे.
आता भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी व्रताचा संकल्प घ्यावा. आता विधिवत यामधी पूजा करावी. यमाच्या पूजेनंतर यमुना, चित्रगुप्त आणि यमदूतांचे पूजन करावे.
आता भावाला टिळक लावून त्याला ओवाळावे. या दिवशी भावाने आपल्या कुवतीनुसार, बहिणीला गिफ्ट दिले पाहिजे. पूजा होईपर्यंत भाऊ आणि बहीण दोघांनाही व्रत करायचे असते. पूजा संपन्न झाल्यावर भाऊ बहिणीने एकत्र जेवण केले पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments