घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून 1000% रिझल्ट भांडणे बंद होतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून 1000% रिझल्ट भांडणे बंद होतील..

कलियुगामध्ये लोकांना दुसऱ्याच चांगलं झालेलं पाहवत नाही. याला आपल्या घरातील लोक आपल्या रक्तातील संबंध असलेले लोक सुद्धा अपवाद नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नी सोबत तुमच्या मुलाबाळांना सोबत खुप आनंदी आहात तुमचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे.

तर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य अनेक लोकांना पाहवत नाही. अगदी तुमच्या जवळचे लोक सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. तुमची होत असलेली प्रगती तुमच्या कडे येत असणार पैसा तुमची होत असलेली बरकत ही अनेकांना खोपते.

आज आपण जाणून घेणार आहोत की, आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या जर काही केलेलं असेल कोणताही तांत्रिक टोटका कोणताही तांत्रिक उपाय जर केलेला असेल तर जेणेकरून आपल्याला हानी पोहोचावी तर तो टोटका कसा ओळखावा.हे आज आपण पाहणार आहे.

यासाठी काही माध्यमांचा उपयोग या लोकांना कडून केला जातो. ही माध्यमे जर तुमच्या लक्षात आले तर तुम्ही स्वतः ह्या टोटका पासून तुमचं रक्षण करू शकाल. हे सर्व टोटके, उपाय लोकं जळतात.

यासाठी असतात म्हणून लक्षात ठेवा की, तुमच्या कडे किती पैसा आहे तुम्ही किती आंनदी आहे. हे लोकंना समोर व्यक्त होऊ देऊ नका. कारण हे एकतर टोटके करतील नाही तर त्या पेक्षा फार मोठ वेगळं काही तरी करतील.

जर वाईट नजरेने कोणी आपल्या मुलांना कडे पाहील किंवा आपल्या पैसा कडे पाहील की त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो म्हणून आपला जो आनंद आहे

आपल्या मुलांचा आनंद आपली प्रगती दुसऱ्यांना दाखवत जाऊ नका. चला तर मग पाहूया अश्या कोणत्या वस्तू आहे ज्या ह्या लोकांना कडून अगदी सहजरीत्या वापरल्या जाऊ शकतात.

पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे हाडं कोणतेही प्राण्याचा हाडं किंवा पक्षाचे हाडं जर तुमच्या दरवाजा समोर अगदी कुठेही अंगणात पडलेली दिसून आली या मध्ये एखाद सुद्धा हाडं असतं.

हे लोक तांत्रिक विद्या करताना अतिशय भयानक अशी विद्या या एखाद्या हाडंवर करतात. अस हाडं जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घरात दिसून आलं तर सावध व्हायचा आहे

आणि या हाडाला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्श करायचा नाही. त्या हाडंच्या जवळ सुध्दा जाण्याचा प्रयत्न सुध्दा करु नका.

एखाद्या लांबलचक लाकडयाच्या साह्याने ते हाडं एका कागदावर घ्या.तुम्हाला फक्त इतक करायचं आहे. हे हाडं याला स्पर्श न करता हे आपल्या घरा पासून जितकं लांब. फेकून देता येईल इतकं ते लांब फेकायच आहे.

आता या मध्ये अपवाद असा होतो की कावळा किंवा इतर पक्षी हे आपल्या चोचीत घेऊन फिरत असताना चुकून त्यांच्याकडून कधीतरी खाली पडल जात. त्यावेळी हे कोणी काही केलेलं नसतं हे त्या पक्षाच्या मार्फत तुमच्या अंगणात पडलेला असतं. तरीही कोणताही धोका होऊ नये म्हणून ही काळजी घ्या.

दुसरी गोष्ट म्हणजे केसांचा पुंजका अनेक लोकं केसांचा पुंजका हा तुमच्या घरा शेजारी टाकून काही तांत्रिक विद्या केली असेल. असे पुंजके तुम्हाला तुमच्या घरात किंवा अवतीभवती दिसले तर अर्थात तो तुमचा किँवा घरातील कोणत्या इतर व्यक्तीचा नसावा.

जर असा पुंजका दिसला तर त्याला पाय देणं ओलांडणे या ही गोष्टी पासून दूर राहा. तिसरी गोष्ट म्हणजे राख म्हणजे भस्मही जर राख तुमच्या घराच्या आसपास किंवा दरवाजा मध्ये पायऱ्यांवर पडलेली दिसून आली तर सावध व्हा.

ही राख व्यवस्थित गोळा करून फेकून द्यायचे आहे. राख काढण्यासाठी आपल्या घरातील लक्ष्मीचा म्हणजे झाडूचा वापर अजीबात करता कामा नये. तुम्हाला ज्या व्यक्ती वरती शंका आहे ही व्यक्ती मला नुकसान करू शकते.

अशा व्यक्तीच्या हातून सूर्यास्तानंतर आणि जेव्हा अमावस्या असते तेव्हा कोणत्याही स्वरूपाच्या सफेत वस्तू यांच्या हातून घेऊ नका.

या ज्या पांढऱ्या वस्तू असतात ज्या दुधाच्या बनवलेल्या वस्तू असतात त्यांच्यामार्फत अनेक प्रकारचे तांत्रिक विद्या किंवा वशीकरण केला जातो. रस्त्याने जाताना लिंबू ,उतारा ,तावीज, या वस्तू शक्यतो ओलांडून जाऊ नये.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!