नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू पंचांगानुसार, पापंकुशा एकादशीचा उपवास अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला केला जातो. प्रत्येक एकादशी तिथी भगवान श्री हरी विष्णूला समर्पित असते.
तसे, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. पण पापंकुशा एकादशीला वेगळे महत्त्व आहे. पापंकुशा एकादशीचे व्रत केल्याने श्री हरी विष्णू प्रसन्न होतात.
आणि भक्तांना कधीही धन, सुख आणि सौभाग्याची कमतरता भासू देत नाही. मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते आणि संसाराचे सुख भोगत मोक्ष प्राप्त होतो.
दसऱ्याच्या पुढे पापंकुशा एकादशी साजरी केली जाते. यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:00 वाजता सुरू होत आहे.
त्याच वेळी, ही तारीख दुसऱ्या दिवशी गुरुवारी, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:40 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार पापंकुशा एकादशीचे व्रत 6 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात येणार आहे. आपल्याला या दिवशी वर्क उपाय करायचा आहे.
हा उपयोगी साधा सोपा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पिठ उपलब्ध असते. चपाती बनवण्यासाठी आपण कणिक मळत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त कणिक मध्ये एक वस्तू टाकायची आहे.
प्रत्येक घरातील स्वयंपाक घर हे त्या घराचे आत्मा असतो कारण येथूनच घरातील सर्व सदस्यांना अन्न पोषण मिळत असते. घरातील सर्व सदस्य अन्न ग्रहण करत असतात. सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते.
आपले शरीर हे अन्न ग्रहण करत असते जे आपण ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि तसे शरीर असते तसेच आपले मन तयार होते असे म्हणतात की जैसा खाओगे ऐसा ही होगा मन म्हणजे त्याचा प्रभाव पडत असतो.
म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना आनंदाने प्रफुल्लित मनाने स्वयंपाक करायला हवा. अनेक महिला स्वयंपाक करताना वाद-विवाद भांडण करत असतात अशावेळी त्या लहरी सुद्धा जेवणामध्ये उतरत असतात.
आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अन्न खाण्याच्या शरीरात जात असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर सुद्धा होत असतो. खाण्याराच्या मनात तरी तेच तरंगे निर्माण होतात.
त्या गोष्टीबद्दल चर्चा करतो. जर आपण स्वयंपाक करताना हसत-खेळत नामस्मरण केले तर त्या नामस्मरणाचा जेवणार सुद्धा चांगला परिणाम होतो आणि अन्नग्रहण करताना त्याचा उत्तम प्रभाव आपल्या शरीरावर होतो.
घरातील स्त्रीला कणीक मळताना बोटाचे टस्से मारले की तिसरी गणित तशीच गोल गोल करून ठेवत नाही तर त्यात कणकेच्या गोळ्यावर आपल्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत होते.
हे आपण नेहमीच पाहतो असे का बरे करत असतील तर या कणिक चे गोल गोळा करून ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण पीतरांसाठी कणिक मळतो त्यावर कोणत्याही प्रकारचे टस्से नसते.
जेव्हा आपण कणकेच्या गोळ्यावर कोणत्याही प्रकारची निशाण लावत नाही व गोलाकार वर्तुळ बनवतो अशा कणकेच्या गोळ्याला पिंड असे म्हणतात आणि हे पिंड मृत व्यक्तीला अन्न म्हणून दिले जाते.
म्हणून स्त्रियांनी कणिक बनवल्यानंतर त्या गोळ्यावर तीन ते चार आपल्या हाताचे ठसे घेऊन ठेवावे असे केल्याने चांगले असते. म्हणजेच त्या घरावर वाईट शक्तीचा तसेच इतरांचा प्रभाव रहात नाही.
असे अनेक देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी व घरातील इतर सदस्यांना जेवणासाठी योग्य बनतात. जर या गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तर यापुढे जेवण बनवताना सर्वात आधी कणकेवर हाताचे ठसे उमटावे.
त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवाव्या. आता आपण पाहू या अनेक बनवताना नेमकी कोणती वस्तू त्यामध्ये टाकायला हवे. जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा अशावेळी थोडेसे तूप आणि थोडीशी साखर त्यामध्ये टाकावी.
पोळ्या आपल्याला गोड करायचे नाही परंतु उपाय म्हणून चिमूटभर साखर त्यामध्ये टाकायचे आहे. पण हा उपाय दररोज करू शकतो. हा उपाय केल्याने चंद्र शुक्र ग्रह मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होणार आहेत.
स्वयंपाक बनवुन झाल्यानंतर आपण पहिली ची पोळी बनवतो ती पोळी देवाला नैवेद्य म्हणून दाखवावे. आणि सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल त्यातील दुसरी पोळी आपल्या गच्चीवर कावळासाठी व इतर पक्षांसाठी ठेवावीत असे केल्याने आपले पित्र सुद्धा आपल्यावर खूश राहतील.
बहुतेक घरांमध्ये शेवटची चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते. कुत्र्याला पोळी खायला दिल्याने आपल्या मनातील अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूची पीडा सुद्धा नष्ट होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments