नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो आणि या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण कोण जागत आहे,
कोण कोण प्रभू नामाचा जप करत आहे हे पाहतात. त्यामुळे मित्रांनो रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवी आहे तिच्या नावाचा किंवा त्याच्या मंत्रांचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर आपला विश्वास आहे,
अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो. या दिवशी आपल्याला हा एक चमत्कारिक उपाय करायचा आहे.
ओम नमः शिवाय, कितीही प्रयत्न करा मात्र यश मिळत नसेल. तर अशा वेळी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हा एक उपाय नक्की करा.
कोजागिरी पौर्णिमेला शरदपौर्णिमा असेही म्हणतात, तर या रात्री केवळ 7 तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षद. अक्षद म्हणजे काय तर न तुटलेले फुटलेले अखंड असणारे तांदूळ यांचे केवळ 7 दाणे घ्यायचे आहे.
आणि जर आपल्या जवळपास एखादा शिवालय म्हणजेच भगवान शिव शंकरांचे मंदिर खुल असेल तर त्या मंदिरामध्ये किंवा मंदिर बंद असल्यास बेलाच्या झाडाखाली हे 7 अक्षद आपण मनोभावे अर्पण करायचे आहेत.
हा उपाय कसा करायचा, हा उपाय करण्यासाठी थोडसं अत्तर सुद्धा चालेल. तसेच जर हे अत्तर केशराच असेल तर उत्तम नाहीतर केशर नसेल तर कोणतेही थोडसं अत्तर तांदळाच्या दाण्यावर शिंपडायचे आहे.
आणि हे दाणे अत्तरयुक्त करायचे आहे. मग असे हे 7 अक्षद हे शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपल्या मनातील एखादी इच्छा, मनोकामना असेल ती त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे.
याशिवाय, हे अक्षद अर्पण करत असताना “ओम नमः शिवाय,” ओम नमः शिवाय”, हा मंत्र नक्की बोलायचा आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळत नाहीये त्या क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त करून देण्याची प्रार्थना करायचे आहेत.
जर शिवालय फुलं असेल मंदिर उघडे नसेल तरी या कोजागिरीच्या रात्री कोणतेही बेलाच्या झाडाखाली आपण जायचं आहे आणि जाऊन चंद्र देवांकडे पाहायचा आहे.
त्या ठिकाणी आपल्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायचे आहे आणि ही मनोकामना व्यक्त करत तांदळाचे दाणे आणि पांढरा पुष्प आपलं बेलाच्या झाडाच्या बुंध्यात अर्पण करायचा आहे.
हे छोटासा उपाय कोजागिरीच्या रात्री नक्की करून पहा, भोले बाबांचे कृपा बरसेल. तुमच्यावर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या ती भोले बाबा नक्की पूर्ण करतील.माहिती आवडली असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments