नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्री येण्याआधी महिलांनी नक्की करा संपूर्ण घरात हे 5 खास उपाय.
हिंदू पंचागानुसार शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या दिवशी घटस्थापनेच्या पहिला दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल. मग येणारे 9 दिवस नवरात्रीमध्ये असेल.
मग त्यानंतर दसरा येईल आणि आपले हिंदु सणवाराना सुरूवात होईल. परंतु नवरात्रीमध्ये अशी मान्यता आहे की, देवी आपल्या सगळ्यांचा घरोघरी येते.
ज्या घरांमध्ये पूजा आराधना केली जाते, सुख-समृद्धी, शांतता असते याशिवाय स्वच्छता असते, त्या घरांमध्ये देवी निवास करीत असते. याचबरोबर ज्या घरात 9 दिवस अखंडित दिवा लागतो, या घरांमध्ये घटस्थापना होते,
त्या ठिकाणी तर देवी नक्की येते, परंतु जर तुम्ही हा चमत्कारिक उपाय केल्यास, काही आराधना केल्यास, तिथेही तुमच्या घरात देवी येईल. म्हणून आजच्या उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे.
तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून करायचा आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज लागणार आहे. ती म्हणजे नारळ होय. तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे,
मग हा नारळ तुम्ही नवरात्री येण्याआधीच आणू शकतात आणि नारळात तुम्हाला सोलायचे किंवा नारळ फोडायचे नाही.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोबरच्या फक्त संध्याकाळी जेव्हा आपण देऊ पूजा करतो, तेव्हा तुम्हाला ते नारळ देवघरात ठेवायचे आहे.
मग नारळ देवघरात ठेवल्यानंतर त्या नारळाची हळदी-कुंकू आणि अक्षता , फुले वाहून पुजा करायचे आहे. दिवा लावून अगरबत्ती लावून त्याला ओवाळणी करायचे आहे आणि त्या नारळाला पुन्हा तेथून उचलायचा आहे.
आपल्या हातात घ्यायचे आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे. घरात सुख-समृद्धी नांदते तसेच बरकत होऊ असे बोलल्यानंतर, पुन्हा ते नारळ देवघरात ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये घटाची स्थापना होणार असेल, अखंडित दिवा लागणार असेल,
तर तुम्ही जिथे घटाची स्थापना होणार आहे, अखंडित दिवा आहे तिथे ठेवू शकतात. परंतु जर घटाची स्थापना होणार नसेल किंवा अखंडित दिवा लागणार नसेल, तर तुम्ही तुनावर देवघरात ठेवू शकतात
आणि नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला त्या नारळाची सकाळ आणि संध्याकाळ पूजा करायचे आहे. अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, तुम्हाला त्या नारळाचे विसर्जन करायचे आहे.
मग हे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात पाण्यात,समुद्रात तलावात कोठेही करू शकता. जर पाण्याची व्यवस्था नसेल तर,
तुम्ही ते नारळ कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवू शकता. परंतु हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल, पैसा येईल बरकत होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments