नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण प्रत्येकजण मेहनत किंवा कष्ट करीत असतो, सुखासाठी, समृद्धीसाठी तसेच प्रचंड पैशासाठी आणि दोन वेळेच्या जेवणासाठी तसेच आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत.
त्या पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करीत असतो. परंतु आपण जी मेहनत करतो, तिचे फळ आपल्याला मिळत नाही. घरात श्रीमंती टिकत नाही. जो पैसा कमावला असतो, तो सुद्धा येत नाही.
घरात बरकत राहत नाही, सुख-समृद्धी राहत नाही, तर अशा वेळेस आपण काही उपाय ,काही तोडगे करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू शकतो. लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो.
असाच काहीसा हा उपाय आहे, जो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या घरात श्रीमंती येईल सुख-समृद्धी नांदेल, माता लक्ष्मीचा वास होईल.लक्ष्मीची कृपा होईल.
तुम्हाला हा चमत्कारिक उपाय शुक्रवारी करायचा आहे, तो फक्त शुक्रवारी करायचा आहे. तसेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुम्ही कितीही शुक्रवार हा उपाय करू शकता.
तसेच याशिवाय, आर्थिक स्थिती ठीक होत नाही, चांगली होत नाही. तोपर्यंत तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे.
तसेच कारण गुढीपाडव्याच्या दिवशी हा महालक्ष्मीचा वार असतो, पण दर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठीच तुम्हाला फक्त श्रीयंत्राची गरज लागणार आहे,
जे लक्ष्मी मातेचे यंत्र मानले जाते. तर तुमच्या घरात असेल, तर तुम्ही तेच येऊ शकतात किंवा नसेल तर तो कोणत्याही पूजा सामग्रीचा दुकानातून किंवा स्वामी केंद्रातून किंवा ऑनलाइन सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकतात .
आणि दर शुक्रवारी त्या श्रीयंत्राचे तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ते श्रीयंत्र तुम्ही ताटात ठेवायचे आहे,मग तुम्हाला ते श्रीयंत्रावर तीन चमचे दुधाची टाकायचे आहेत आणि
एक चमचा दूध टाकताना तुम्हाला एक मंत्र “श्री लक्ष्मी माताय नमः”,” श्री लक्ष्मी माताय नमः” टाकल्यानंतर तीन वेळा मंत्र बोलायचा.
मग त्यानंतर 3 चमचे तुम्हाला पाणी टाकायचे आहे, शुद्ध पाणी टाकायचं आणि पुन्हा 3 वेळेस “श्री लक्ष्मी माताय नमः” हा मंत्र बोलायचं.मग यानंतर ते श्रीयंत्र उचलायचं आणि देवघरात त्याच जागेवर ठेवायचे,
त्याची करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे दूध, तीन चमचे पाणी टाकलं होतं त्या व्यवस्थित एकत्रित करायचं आणि ते मिश्रित पाणी अभिषेकचे दुध आणि पाणी आहे.
ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये व्यवस्थित शिंपडायचे आहे. घराच्या बाहेर आणि प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक कोपरध्ये तुम्हाला ते दूध आणि पाणी शिंपडायला आहे.
असे या दिवशी किंवा दर शुक्रवारी अभिषेक करून ते अभिषेकचे पाणी आणि दुध आहे ते, तुम्हाला दर शुक्रवारी घरात शिंपडायचे आहे.या चमत्कारिक उपाय नियमित केल्यास,
ते जरी तुमची परिस्थिती बदलत जाईल.तुमच्या परिस्थिती चांगली होण्यास सुरुवात होईल, कारण माता लक्ष्मीचा निवांस तुमच्या घरात होण्यास मदत होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments