नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ-संध्याकाळ देवांची पूजा केली जाते. खास करून सकाळची पूजा ही विशेष असते. कारण आपण रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवपूजा करत असतो.
देवांची स्नान घालत असतो देव घर साफ करत होतो. त्यानंतर देवपूजा करत आरती सेवा अशा बऱ्याच गोष्टी भरपूर लोकांच्या घरी रोज सकाळी केल्या जातात.
आपण त्याच गोष्टी मधून एक गोष्ट काढायची आहे आणि त्या गोष्टीने हे एक काम करायचे आहे. आपण सविस्तर जाणून घेऊया.
तर जेव्हा तुम्ही सकाळी उठून देवपूजा करतात देवांचे स्नान घालता, तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये तामनामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घेता आणि देवांना स्नान घालता.
मग स्नान झाल्यावर हे पाणी आपण कोठेतरी झाडाला टाकतो. तसेच अनेक लोक ही चूक करतात की, हे पाणी तुळशीला टाकतात. तर हे पाणी चुकूनही तुळशीला टाकू नका.
त्याऐवजी इतर कोणत्याही झाडाला किंवा बाजूला टाकले तरी चालेल. परंतु ते पाणी सर्वप्रथम तुळशीचे 2 पाने घ्या आणि त्या 2 पानांनी ते पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचे आहे.
प्रत्येक रूममध्ये जावून, रोज देव पूजा झाल्यानंतर देवांचे स्नान झालेले पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे आणि थोडे पाणी आपल्या मुख्य दाराच्या आजूबाजूला बाहेरून टाकून द्यायचा आहे.
मग नंतर ते पाणी तुम्ही कोणत्या खेळाला टाकू शकतात. परंतु देवपूजा झाल्यानंतर देवांचे स्नान घातलेलं पाणी घरात शिंपडावे.
तर नक्की ही गोष्ट करा आणि ही गोष्ट अजिबात विसरायची नाही तर नक्की काम करा. यामुळे जी ही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती दोष अडचण दुःख सगळं नाहीसे होत आणि दैवी शक्ती आपल्या घरात नांदू लागते हे काम करा..
तसेच सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा आपण सकाळी देव पूजा करतो ते’व्हा कुंकूवाचे पाणी किंवा देवांचे अंघोळ घातलेले पाणी किंवा काहीतरी तर आपण जे साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे.
जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. आपण ते पाणी एखा’द्या झाडांला टाकावे.
मात्र भरपूर लोक ही चूक करत असतात. जे देवपूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी ते तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते.
कारण तुळशी खूप पवित्र मानली गेली आहे. ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे. तसेच तुळस विष्णुप्रिया आहे. म्हणून तिच्यात कधीच स्वच्छ धुतलेले पाणी कधीच टाकू नये.
पाणी टाकायचे असेल तर पवित्र पाणी स्वच्छ पाणी टाकावे. अपवित्र अशुद्ध पाणी टाकायचे नाही.
ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या जेणेकरून त्यांच्या हातून कोणतीही चूक होऊ नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments