नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला लावली तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या आयुष्यात पद, प्रतिष्ठान या सगळ्यांच गोष्टी येतील. तर कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊ या..
या दिवशी तुम्ही सूर्य उपासना केलीत अर्थात सूर्यनारायणाची पूजा केली तर तुम्हाला पद-प्रतिष्ठा सगळंच मिळतं. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काही उपाय केले तर ते तुम्हाला वर्षभर लाभ सुद्धा देऊ शकतात.
या दिवशी तुम्ही जर सूर्योदयापूर्वी उठून स्नान वगैरे करून तयार झालात आणि सूर्योदयाच्या वेळेला सुर्य नारायणाला अर्घ्य अर्पण केलं अर्थात जल अर्पण केलं तर त्याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळेल.
तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा तुम्हाला समाजात पद-पैसा सगळेच मिळेल. कारण नेहमी लक्षात ठेवा की, मेहनतीला पर्याय नसतो. तुम्ही चांगली मेहनत प्रामाणिकपणे केली तर पैसा तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही.
त्यामुळे सूर्याची उपासना करावी आणि पूजा करावी असा आपल्याला ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. पण चला आता त्या गोष्टीकडे वळूया या दिवशी पूर्व दिशेला लावायचे ही गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य होय.
कारण कोणत्याही एका शुभ दिवशी दिवशी तुम्ही जर एखादा तांब्याचा सूर्य आणला आणि तो तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावला, तर त्याचा तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळेल.
वास्तुशास्त्रानुसार असा हा तांब्याचा सूर्य आर्थिक स्थैर्य देतो आणि समृद्धी घेऊन येतो. हा तांब्याचा सूर्य सुख, कीर्ती आणि यश सगळे देतो. तसेच तांब्याचा सूर्य हा ऊर्जेचा उत्कृष्ट प्रतिक म्हणून ओळखला जातो.
हा एक प्रभावशाली ठरतो आहे आणि घराचा तुम्ही तांब्याचा सूर्य लावला तर त्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मकमध्ये वाढ होते आणि तुमच्या ऊर्जेद्वारे झाली की तुम्ही पण चांगलं काम करता. ज्या कामामुळे तुम्हाला पद प्रतिष्ठा आणि पैसा मिळतो म्हणूनच घरामध्ये तांब्याचा सूर्य लावायचा असेल तर या दिवशी लावावा.
कारण मकर संक्रांत म्हणजे सूर्यनारायणाच्या पूजेचा उपासनेचा दिवस होय. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही तांब्याचा सूर्य तुमच्या घरामध्ये लावला तर त्याचा नक्कीच चमत्कारिक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल.
कुटुंबात कलह आणि तणाव सुद्धा दूर होते. तुम्हाला यश मिळेल, लोकप्रियता मिळेल तुमच्या घरात तांब्याचा सूर्य सगळं काही घेऊन येईल. हा तांब्याचा सूर्य तुमच्या हॉलमध्ये जी पूर्व दिशा असेल ती पूर्व दिशाची भिंत असेल त्या भिंतीवर लावू शकता.
मात्र हा तांब्याचा सूर्य लावल्यानंतर त्याची स्वच्छता सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे त्याची धुळे बसली आहे किंवा तो तुटला आहे.
तसेच तुम्हाला प्रयत्न कराल, प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे प्रयत्नांसाठी तुम्हाला ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा सूर्यनारायण तुम्हाला देईल म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्राणी ऊर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता.
कारण ऊर्जा मिळाली की तुम्ही बघा जीवन ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये काय-काय चमत्कार करते..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments