नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, फक्त 1 गुरुवार ही 1 ओवी 52 वेळा बोला, साक्षात स्वामी तुमची मदत करतील..
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, प्रत्येकाला अस वाटत असत की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो.
परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते, म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही.
गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार, स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. गुरुवारी केली जाणारी कामे , सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो.
हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे.
सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जप माळ घेऊन मन शांत, एकाग्र करून या मंत्राचा जप करा , मंत्र असा आहे || ओम नमो स्वामी समर्थाय नमः || या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. या नंतर गीतेचा
पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रँथातील ह अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गूगल वरती सर्च करून घेऊ शकता.
हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते.
जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील परंतु प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करा. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थीपणे स्वामींना, गुरू माऊलीना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला संकटातून तारतात.
प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु बर्याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत.
अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. तुमच्या कुटुंबात कायम भांडणाचाच आवाज येत असतो का?
‘तुमच्यात सतत वाद होऊन ते विकोपाला जातात का? कधीकधी तर भांडण कसं सुरू झालं हेदेखील तुम्हाला कळत नसेल. तुम्ही खरंतर एकमेकांना दुखवू पाहत नाही कारण तुमचं एकमेकांवर प्रेम असतं.
घरातील गोष्टींवर तुमचं एकमत होत नसेल तर तुम्ही असं समजू नये की तुमचं कौटुंबिक जीवन उध्वस्त होत आहे. तुमच्यातील वाद नव्हे तर हे वाद तुम्ही कसे सोडवता यावर, घरात शांती टिकून राहील किंवा नाही हे ठरेल.
तुम्ही या सर्व समस्या दूर करण्यासाठी या एक मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. आपल्या घरातील वास्तूचे दोष व त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, तो मग चांगला असो किंवा वाईट.
अशा वेळी स्वामींची भक्ती वाढवायला हवी व स्वामींनी दिलेल्या मार्गावरती चालत रहावं, सर्वकाही ठीक होते. जीवनातील हताशा, दारिद्र्य दूर होईल. आपल्या घरातील साऱ्या नकारात्मक गोष्टी दूर होतील, फक्त गुरुवारी हा उपाय तुम्ही करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments