नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि 28 एप्रिल ला आपल्या सर्वाचे गुरु श्री स्वामी समर्थ याची पुण्यतिथी आहे.
भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख संपूर्ण जगभर आहे, आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मंदीरामध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
तसेच पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ आपल्या अवतारकार्याची स माप्ती केली.
साल 2022 मध्ये 30 एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने समर्थांच्या भक्तांसाठी हा दिवस खास ठरणार आहे.
या दिवशी जर का आपण स्वामींची म नोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून येऊ शकतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांची मनोभावे भक्ती केल्याने आपले मन नेहमी प्रसन्न राहते.
तसेच स्वामी समर्थांचा जप करून आपल्या अनेक समस्याचे निराकारण होते, कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना म्हणतात कि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
त्यामुळे जर का यादिवशी आपण स्वामींची सेवा केली, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्की लाभेल. तर 28 एप्रिल गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे.
या दिवशी किंवा पुण्यतिथी येण्याआधी तुम्ही घरात आणा या 2 गोष्टी, स्वामींची कृपा तुमच्यावर होईल तुमच्या परिवारावर होईल तुमच्या घरावर होईल.
कारण या दोन गोष्टी स्वामींच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टी स्वामी आवडीच्या असण्या बरोबर या आपण आपल्या सेवेमध्ये स्वामींच्या पूजा मध्ये सुद्धा रोज वापरू शकतो..
तर तुम्हीसुद्धा आज आणि उद्या ना स्वामींची पुण्यतिथी आहे त्या दिवशी. मात्र स्वामींची पुण्यतिथी येण्याआधी या 2 गोष्टी घरी नक्की आणा.
तर यातील पहिली गोष्ट आहे ती बऱ्याच लोकांच्या घरात असेल किंवा नसेल असेल तर काही हरकत नाही नसेल तर नक्की आणावी ती म्हणजे अत्तर होय. तेही हीना अत्तर होय.
कारण हे अत्तर स्वामींना अत्यंत आवडीचा आहे. अत्तर स्वामी लावत होते आणि स्वामींना अत्तरामधील हीना अत्तर खूप आवडीचा आहे. तर हे हीना अत्तर कसे लावायचे.
तर स्वामींना आपण अष्टगंध लावतो, तर थोडा चिमूटभर अष्टगंध घ्यायचा आणि एक थेंब हीना अत्तर घ्यायचं आण अष्टगंधमध्ये एकत्रित करायचं आणि त्याच्या टिळा स्वामींचा कपाळी लावायचा असतो, अशा रीतीने आता तुम्ही रोज वापरू शकतात. तर हीना अत्तर नक्कीच घरात आणा..
तसेच दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी आहे ती म्हणजे, माळ आणि तीही रुद्राक्षाची माळ होय.
सध्या ऑनलाईन सुद्धा रुद्राक्षाची माळ मिळते किंवा तुम्ही शहरात राहात असाल तर कुठे पूजा सामग्रीच्या दुकानात रुद्राक्षाची माळ आरामात तुम्हाला मिळेल. तरी हिना अत्तर आणि रुद्राक्षाची माळ तुम्ही नक्की आणा.
यामध्ये रुद्राक्षाची माळने तुम्ही स्वामी जो करू शकता, मंत्रजप करू शकता. रोजच्या सेवेमध्ये तुम्ही वापरू शकता, तर तुम्ही नक्की या दोन गोष्टी आता.
पुण्यतिथीच्या दिवशी आणा पण नक्की आणा तुम्हाला नक्की स्वामींची कृपा घरात येईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments