नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तिसरा श्रावण सोमवारी रात्री करा हा चमत्कारिक उपाय…
भोळेनाथाच्या भक्तांसाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात विशेष म्हणजे भगवान शंकराची पूजा करणं विशेष फलदायी ठरत. श्रावणात महादेवाची पूजा करणं
आणि विशेष म्हणजे शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जातात. या काळात भोलेनाथांचे भक्त शिवभक्त तल्लीन राहतात. जर तुमची इच्छा असेल की, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी.
तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळाली. तुमची संपत्ती वाढावी, तर त्यासाठी श्रावण सोमवारी हे 3 उपाय नक्की करून पहा.. कोणते आहे ते 3 उपाय चला जाणून घेऊयात..
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि कर्जबाजारी असाल यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नियमितपणे पाण्यात अक्षता मिसळुन शिवलिंगावर अर्पण करा.
या दरम्यान भगवान शंकराना वस्त्र अर्पण करावे. असे म्हणतात की, या उपायांना माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैसा सुद्धा येऊ लागतो. या उपायाने तुम्हाला नक्कीच कर्जापासून मुक्ती मिळविण्यासाठी मदत मिळते.
याचबरोबर, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर शिव पुराणानुसार तुम्ही 5 सोमवारी पशुपतिनाथचा उपवास करून पाहावा.
श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारपासून पशुपतिनाथाचा उपवास सुरू करणं अत्यंत शुभ मानले गेल आहे. या व्रतामध्ये सकाळी आणि प्रदोष काळात असं दोन वेळा भोलेनाथ यांची पूजा-उपासना करण्याचे नियम आहेत.
शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य हवा असेल तर रात्री 11 ते 12 या वेळीच्या दरम्यान शिवलिंग समोर दिवा लावावा. या उपायांना तुम्हाला धनसमृद्धी प्राप्त होते, असे म्हणलं जातं.
याबरोबरच भगवान शिवाच्या पूजेमध्ये मुग वापरावे. जर तुम्हालाही धर्म, काम आणि उपभोग वाढवायचा असेल तर नक्कीच अश्या प्रकारे भगवान शिवाची उपासना करावी. ज्या लोकांना जीवनात सुखसमृद्धी प्राप्त करायची असेल
त्या प्रत्येक व्यक्तीला महादेवाची उपासना करावी, हे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. कारण भगवान महादेव म्हणजे सर्वात लवकर आणि साध्या पूजेने सुद्धा प्रसन्न होणारे दैवत आहेत.
ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू देतो त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची पूजा करतो त्या देवाला त्या गोष्टी अर्पण केल्यास किंवा त्या वस्तू भेट म्हणून दिल्या तर त्या देवतेची उपासना नक्कीच फलदायी ठरते असं सांगितलं जातं.
तसेच तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. मग तो अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने, दुधानं किंवा उसाच्या रसाने सुद्धा करू शकता.
यापैकी कोणताही एका द्रव्याने महादेवाचा अभिषेक करावा. महादेवांना पांढरी फुले अर्पण केल्यास ते लगेच प्रसन्न होतात. मग आपण सुद्धा पांढरी फुलं त्यामध्ये मुख्यतः धोतऱ्याची फुलं भोळेनाथाला अर्पण करून प्रसन्न करू शकता.
या श्रावण महिन्यात एखाद्या बेलाच्या झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ती जरी वाढवला आणि त्याची पूजा केली तरी त्याचे अपार पुण्यप्राप्ती होते. असं सांगत म्हणूनच श्रावणात कोणत्याही दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे
किंवा ही झाडं जतन करावे. त्याने भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात. याचबरोबर महादेवांना तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी अर्पण करावी किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर सुद्धा अर्पण केली जाऊ शकते.
याबरोबरच शुभ्र वस्त्र महादेवांना प्रिया असल्याने त्यांना ते देखील अर्पण केली जाऊ शकतात. यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात.
भगवान महादेवाला ध्यान आणि शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात रोज ध्यान धारणा होते आणि ज्या घरात कलह नसतो त्या घरात नेहमी भगवान शंकर वास करतात.
त्यामुळे महादेवाची उपासना प्रत्येकानं रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर दहा मिनिटात आणि रात्री झोपताना दहा मिनिटे नक्कीच केली पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments