नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीच्या 1 ल्या दिवशी किंवा 9 दिवसात मासिक पाळी आल्यावर सेवा, व्रत, उपासना कशी करावी?
नवरात्रीचा काळ सुरू झालेला आहे, या काळात दोन्ही वेळेस प्रसाद दाखवायचा आहे. देवीला दोन्ही वेळेस कांदा आणि लसूण न वापरत सर्वकाही तुम्हाला देवीला दाखवायचे आहे.
मात्र या नवरात्री नवरात्राच्या सुरुवातीला जर मासिक पाळी झाल्यास काय करायचं आहे,हे अनेक महिलांचा समजत नसते. कारण ही एक नैसर्गिक घटना असल्यामुळे, यावर काहीच करू शकत नाहीत.
मात्र जर तुमच्या घरात देवीची पूजा करणारे कोणीच नसेल, तर तुम्ही गोळ्या घेऊन तुम्ही मासिक पाळी पुढं-मागं करू शकता. यामध्ये जर आज ज्या स्त्रियांचा नवरात्रीच्या पहिला किंवा दुसरा तसेच तिसरा दिवस मासिक पाळी असेल,
तर तुम्ही पतीकडून सकाळी अंघोळ झाल्यानंतर, ते कुठेही स्पर्श न करता,देवीची पूजा करू शकतात आणि अखंड दिवा लावू शकतात.तसेच तेही शक्य नसेल, तर शेजारी कुठल्याही महिलेला बोलून तुम्ही पूजा करून घेऊन अखंड दिवा तुम्ही ठेवू शकता.
जेणेकरून तो दिवा नऊ दिवस अखंड ठेवू शकता. शेजारच्या कोणालाही बोलून किंवा आपल्या पतीकडून किंवा मुली- मुलाकडून तुम्हाला त्या दिव्यामध्ये अखंड दिव्यामध्ये तेल घालायचा आहे.
याशिवाय कडाकण्याच्या दिवशी सुद्धा तसं जर झालं, तर तुम्हाला तर नैवेद्द पदार्थ तुम्ही विकत आणू शकत, किंवा शेजाऱ्यांना सांगू शकता, अशा वेळेस कोणीही मदत करतं आणि त्यांच्याकडून ती देवीला माळ वाहून घेऊ शकता.
शक्यतो घरातला पती किंवा मुलगा तसेच मुलगी, सासू-सासरे कोणीही चालेल,मात्र त्यांनी अंघोळ केल्याकेल्या, तुम्ही लांब राहून त्यांनी ही पुजा करायचा आहे आणि तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
तुम्ही तयार केलेला नैवेद्द आपल्याला देवाला दाखवायचा नाही ,मग अशावेळी त्याऐवजी तुम्ही फळ दाखवू शकता. आपले स्पर्श झालेले देवी मातेला जायचं नाही.
याशिवाय तुम्हाला देवी मातेचा अखंड नामस्मरण करायचा आहे, उपवास करायचा आहे.कारण पाच दिवस प्रत्येकाचे गेले, तर चार दिवस तर अवश्य आपल्याला मिळतात. त्या चार दिवसात बाकीचे सेवा करून घ्यावी.
तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचून घ्यावी, तसेच सर्व विधी किंवा सेवा करु शकता.तसेच मनातल्या मनात श्रीसूक्त म्हणू शकता, मोबाईल वर लावून तुम्ही हव्या त्या ऐकू शकता.
मोबाईलवर 1008 वेळा जप लावून, त्याच्या सोबत तुम्ही म्हणू शकता. देवाला स्पर्श न करता मानस पुजा देखील तुम्ही करू शकता आणि जेव्हा तुम्ही मासिक धर्माच्या मोकळे व्हाल,तेव्हा तुम्ही प्रथम केस धुवून
आणि पूर्ण घरांमध्ये गोमूत्र शिंपडून, मग तुम्हाला देवापाशी जायचं आहे. शक्य झालं तर, त्या परशा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत, किचन स्वच्छ करायचा आहे आणि मगच आपला सहभाग आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे.
अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या पाळीच्या दिवसांमध्ये अखंड पूजा सुद्धा करू शकता.
तसेच मानसिक पूजेला कुठलाही गोष्ट करता येत नाहीत.ही मानसिक पुजा तुम्ही कुठेही बसून, कधीही बसून तुम्ही मनात बोलू शकता.तुम्ही मनातून, लक्ष्मी मातेची पूजा करत आसाल तर तुम्हाला फलप्राप्ती नक्कीच होवू शकते.तसेच या पूजेमध्ये तुम्ही मातेच्या चरणांशी कुंकू चढवतात, तिला हार घालावा.
हा तिला सर्व श्रुंगार करावा. तुमच्या आवडीचा तिला नैवेद्य दाखवलेला असल्यास, किंवा आरती म्हणत हा मंत्र बोलावा किंवा श्रीसूक्त बोलावे. ज्या कुठल्या महिलांच्या मासिक धर्म झालेला आहे, त्यांनी अजिबात नाराज न होता.
एक तर शेजाऱ्यांकडून किंवा घरातल्या व्यक्तीकडुन की सेवा करून देऊ शकता आणि तुम्ही स्वतः मानसिक पूजा करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments