नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीत कन्यापूजन कधी व कसे करावे? या चूका करू नका..
ओम नमः शिवाय, नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन याला खूप महत्त्व आहे. कुमारिका पूजन शिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. कुमारिकांना प्रतीक मानले सावंत यांचे पूजन मानपान पण केला जातो.
मित्रांनो यामुळे देवी प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद देते. अनेक जण देवीचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीच्या मध्ये कुमारिका पूजन करतात त्यांना भोजन देतात,
परंतु मित्रांनो या वेळी नकळत आपल्याकडून काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्या व्रताचं कुमारिका पूजनास आपल्याला फळ प्राप्त होत नाही.
मित्रांनो या चुका काय आहेत?, त्याचा पण आज ते आपण पाहणार आहोत. दरम्यान, अनेक जण नवरात्रीच्या सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना कन्या पूजन करतात. यामध्ये त्यांना आपल्या घरामध्ये बोलावून त्यांचा मान सन्मान करतात आणि त्यांना भोजन देतात.
परंतु लक्षात ठेवा की, या कुमारिका पूजन यामध्ये 6 वर्षाच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन केलं जातं. 2-10 वर्षांच्या मधील कन्या कुमारी असं म्हटलं जातं. पूजनाने धन दीर्घायुष्य सांगत होतं.
मित्रांनो यामध्ये 3 वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कालिका, रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका वर्षाच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा असं म्हटलं जातं.
मित्रांनो या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेक त्याला अनेक लाभ आपल्याला मिळत असतात. मात्र दहा वर्षावरील कुमार यांचा समावेश कन्यापूजन चुकूनही करू नका कारण असे केल्याने आदिशक्तीचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभत नाही.
आता हे कन्या पूजन करताना आपल्याला नक्की काय करायचं आहे कशाप्रकारे कुमारिकांचे पूजन करायचे आहे. तर जेव्हा या कुमारिका आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्यांचे चरण त्यांचे पाय पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. त्यांच्या पायावर हळद-कुंकू अर्पित करायचा आहे.
त्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवून त्यांच्या कपाळावर हळदीकुंकूने तिलक करायचा आहे. अक्षता अर्पण करायचे आहेत
आणि नंतर खीरपुरीचा प्रसाद द्यायचा आहे आणि कुमारिकांना दानामध्ये रुमाल किंवा एखाद्या लाल वस्त्र फळ खेळणे यासारखे भेटवस्तू तुम्ही देऊ शकता.
परंतु ठेवा किया भेटवस्तू मध्ये लाल रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे एखादं फूल नक्की द्या. कारण लाल रंग हा देवी मातेला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे एखाद्या लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचे चुनरी किंवा लाल रंगाचे फूल त्यांना भेट म्हणून नक्की द्या.
असं केल्याने देवीची कृपा आपल्यावर होते आणि देवीचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळतात. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर कन्या पूजन करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
2 ते 10 वर्षांच्या मुलींना त्यांच्या कन्या पूजन करा आणि कोणतीही लाल रंगाची एक भेटवस्तू त्यांना नक्की अर्पण करा. आजची माहिती तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments