नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जेव्हा स्वामी आशीर्वादाची खूप गरज असेल.. हा संदेश पैशांचा मार्ग मिळून देईल..!!
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, वास्तुशास्त्र नुसार जीवनामध्ये ज्या नकारात्मक शक्ती आहेत. त्यांना पळवण्यासाठी तुळशी लावण्याचा सल्ला दिला जातो
आणि या तुळशीला लावण्याची ही योग्य दिशा आहे. जसे की उत्तर किंवा पूर्व दिशा आहे, कारण की हे सूर्यदेव उदय होण्याची दिशा आहे आणि या दिशेचे स्वामी देवता इंद्र आहेत
आणि त्यामुळे तुळस घरामध्ये सुख-समृद्धीला वाढवणारे रोप आहे. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे तर तुम्ही तुळशीची 8 ते 10 रोपे एका पॉटमध्ये लावा.
तुम्ही पहाल की, तुमच्या घरामध्ये ज्या वास्तुदोषाच्या अडचणी आहेत त्या संपून जातात. अशा मध्ये जर तुमच्या उन्नतीच्या मार्गाला निर्माण होण्यास सुरुवात होते.
याचबरोबर, वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होतात. यासाठी या झाडाझुडपांना कुठे ठेवले पाहिजे याकडे विशेष ध्यान दिले जाते, अशी बरीच रोपे आहे जी वास्तूदोष समाप्त करतात
जसे की, तुळशीला आपल्या अंगणात किंवा छतावर तुम्ही लावू शकता, पण चुकून सुद्धा तुळशीला दक्षिण दिशेकडे लावू नका दक्षिणेकडे लावलेले तुळशीचे रोप चरामध्ये फायद्या ऐवजी नुकसान देऊ लागते.
ज्याप्रमाणे आपल्या धर्मामध्ये वडाचे पिंपळाचे वृक्ष पवित्र मानले जाते आणि चुकून सुद्धा या वृक्षाच्या रोपांना घरामध्ये लावू नये या वृक्षाची सावली घरावर पडता कामा नये हे ही चांगले मानले जात नाही.
तसेच हे तुळशीचे रोप आहे ते जीवनामध्ये आनंदाला सुख-समृद्धीला वाढवते, मात्र चुकूनही हे रोपाला घराच्या दक्षिण पश्चिम दिशेमध्ये लावू शकता. पण जी छोटी रोपे असतात त्यांना नेहमीच उत्तर किंवा पूर्व दिशेमध्ये लावली पाहिजेत, कारण त्याची चांगली फळे मिळतात.
जर तुमच्या जीवनामध्ये समस्या आणि अडचणीना वाढत असतील आणि आज आपण तुळशी बद्दल जाणून घेत आहोत कारण तुळशीचे जे रोप आहे ते खूप खास आहे. तुळशीचे रोप तुमच्या जीवनामध्ये आनंदाला वाढवते.
याशिवाय, तुळशीचे रोप तुम्हाला संकेत देत असते. या तुळशीच्या रोपाला जेव्हा तुम्ही घरामध्ये लावत असल्यास, तेव्हा तुम्ही पूजापाठ, पाणी अर्पण करत असाल तसेच दररोज दिवा सुद्धा लावत असाल पण जर तुम्ही घरामध्ये तुळस चुकीच्या ठिकाणी लावली, तर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाढू शकते.
याशिवाय, जर तुळशीचे रोप तुम्ही योग्य प्रकारे लावल्यास तर घरांमध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. आपण पाहतो की ,घराच्या बाहेर तुळशीचे रोप लावल्याने कायमच घरामध्ये सुख-समृद्धी आणि खुशी भरून राहते.
जर तुमच्या घरामध्ये स्वतःहून तुळस उगवली असेल तर याचा अर्थ असा आहे की लक्ष्मीने तुमच्या घरी प्रवेश केला आहे म्हणजे हे रोप घराच्या सुख शांतीसाठी चांगले असते. ते घरातील वास्तुदोष सुद्धा नाहीसे करते.
असे मानले गेले आहे की, तुळस नेहमी उत्तर पूर्व दिशामध्ये ठेवावी. जेव्हा तुळस सुकून जाते तेव्हा तुळस ताबडतोब काढून घेऊन तिला तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी विसर्जित करावे,
जेव्हा तुम्ही तुळस काढता तेव्हा तुळशीच्या झाडाचा लाकडाला तुमच्यापाशी ठेवून घ्या आणि कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही दिवे लावता तेव्हा त्या दिव्यांमध्ये वाती सोबत ती तुळशीची लाकडे सुद्धा लावा आणि मग दिवा लावा. यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास स्थिर होईल.
याशिवाय, हिंदू धर्मामध्ये हीसुद्धा मान्यता आहे की, जर तुमच्या घरामध्ये तुळशीच्या रोपाजवळ दुर्वा उगवतात तर हे खूप शुभ मानले जाते. याबद्दल असे मानले जाते की, यामुळे तुमच्या घरामध्ये नोकरी विषयक गरजू असणान्या व्यक्तीला लवकरच नोकरी मिळेल
किंवा व्यवसाय व्यापारात लवकरच खूप मोठी तरक्की होईल. त्यांच्या बुद्धीने लवकरच त्यांना सफलता प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा की, हे तुळशीचे रोप जर तुमच्या घराच्या छतावर असेल
आणि तिथे जर अशा दुर्गा उगवतील तर त्या रोपाला ताबडतोब खाली घेऊन या कारण की तुमच्या घराच्या छतावर जर दूर्वा उगवल्या असतील तर तुमचा राहू पॅक्टिव्ह होईल.
जर कोणता ग्रह तुम्हाला कोणते शुभ फळ देत असेल तर तुळशीचे रोप उत्तरोत्तर वाढत जाते. उत्तर दिशेकडे त्या तुळशीच्या फांद्या वाढून वाढत जातील बुध ग्रहाच्या प्रभावाने तुळशीचे रोप फळू व फुलू लागते.
तसेच पूर्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या रोपाला मधून दररोज तीन पाने कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या मुलाला खायला घाला त्याचा व्यवहार खूप छान बनून जाईल. जर मुलीच्या विवाहामध्ये व्यत्यय येत असेल
तर आग्नेय कोपन्यामध्ये तुळस ठेवावी आणि मुलीला सांगावे की या तुळशीला रोज ज्याला अर्पण कर आणि त्याच्या प्रदक्षिना कर सर्व बाधा दूर होतील आणि विवाहयोग जुळून येईल. जर व्यापार व्यवस्थित चालत नसेल
तर दक्षिण-पश्चिमेच्या ठेवलेल्या कुंडीमध्ये शुक्रवारच्या दिवशीं वाटेत थोडेसे कच्चे दूध घ्यावे आणि त्यात थोडेसे पाणी आणि थोडेसे गोड पदार्थ टाकून म्हणजे साखर किंवा गूळ टाकून त्याचा गोड पदार्थ म्हणजे तो भोग तुळशी देवीला दाखवावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments