1 नोव्हेंबर बुधवार संकष्टी चतुर्थी गाईला खावू घाला ही 1 वस्तू, हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 1 नोव्हेंबर बुधवार संकष्टी चतुर्थी गाईला खावू घाला ही 1 वस्तू, हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय..

येत्या 1 नोव्हेंबर गणपतीची पूजा करायला विसरू नका. गणेश जी तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला आनंदी जीवन देऊ शकतात. तुम्हाला भरपूर प्रगती आणि पैसा देऊ शकतो. गणरायाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.

याचबरोबर, जीवनामध्ये अशा काही समस्या आहेत की, त्या समस्या सुटत नाहीत. त्या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो किंवा मनामध्ये कोणतीही इच्छा आहे,

कधी संतानप्राप्ती असेल ल, अशी कोणतीही इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होते. या काळात पूर्ण मनोभावे हा उपाय केला पाहिजे, याशिवाय हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा उपाय अत्यंत कमी सामग्री होईल, असा आहे.कारण यासाठी आपल्याला गुळाचा एक छोटासा खडा लागेल आणि बेलपत्र बेलाचे पान लागेल आणि शमीपत्र म्हणजे शमी वृक्षाचे पान लागेल.

तसेच थोडेसे आपल्या घरात असलेले थोडेसे हिरवे मूग लागतील,चिमूटभर घेतलेत तरी चालतील. मग यानंतर एका तांब्याभर पाण्यामध्ये आपल्या घरातील पाणी घ्यायचा आहे.

मग तांब्याभर पाण्यामध्ये ही सर्व सामग्री हा गुळाचा खडा बेलपत्र शमीपत्र हिरवे मूग आपण टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या जवळपास जिथे कुठे शिवालय असेल, महादेवांचे मंदीर असेल,

तर शिव शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर ती मनोभावे हे जल आपण अर्पण करायचा आहे. की सर्व सामग्री आपल्या ताब्यात आहे,ती सर्व सामग्री शिवलिंगवर अर्पण करायचे आहे.

तसेच आपल्या इच्छेनुसार शिवलिंगाची पूजा करू शकता आणि शिवलिंगावर ती बेलपत्र पाहू शकता आणि फुले अर्पण करू शकता.

हे जर अर्पण केल्यानंतर किंवा करताना आपण “ओम नमः शिवाय,”ओम नमः शिवाय, “ओम नमः शिवाय, या मंत्राचा जप करा. याचबरोबर जर हा उपाय महिल करीत असतील तर,

त्यानी ” नमः शिवाय ओम”,” नमः शिवाय ओम”,” नमः शिवाय ओम”, या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी. यामध्ये आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे,ती बोलून दाखवली पाहिजे.

कारण भगवान भोळेनाथ, शिवशंभो अत्यंत दयाळू आहे,ते आपल्या भक्तांनी आपल्यासाठी केलेले असतील जी थोडीफार पूजा केल्यास,तसेच साधी पूजा ठेवत त्याना तांब्यावर पानेसुद्धा ते प्रसन्न होत असतात.

त्यामुळे हा उपाय करून पहा,आणि भगवान शंकराच्या कृपेने आपल्या इच्छा आणि आकांक्षा, स्वप्न नक्कीच पूर्ण होण्यास सुरुवात होईल…

एक उपाय म्हणजे, आपण कोणत्याही रविवारी आपल्या आसपासच्या लाल रंगाच्या गाईला गुळाचा खडा चारावा. जर भागामध्ये लाल रंगाची गाय नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईस हा गुळाचा खडा चारु शकतो.

त्यानंतर आपण गोमातेस प्रार्थना करावी, हे गोमाते आम्ही घर बांधण्यास निघालेला आहोत, आमचे घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या.

ब्रह्माजींनी पाहिले की भगवान विष्णू झोपलेले आहेत. ब्रह्माजी भगवान विष्णूंना उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची झोप मोडत नाही. ब्रह्माजींनी पाहिले की भगवान विष्णू केवळ निद्रा नसून योगनिद्राच्या नियंत्रणाखाली आहेत.

योगनिद्रा ही देखील एक देवी आहे. विष्णूला योगनिद्रामध्ये पाहून ब्रह्माजींना योगनिद्रा देवीची आठवण झाली.

ब्रह्माजींनी पाठ केलेला मंत्र आहे- निद्रम् भगवतीं विष्णोर्तुलन तेजसह प्रभू.
यानंतर भगवान विष्णूंनी अनेक वर्षे युद्ध करून मधु-कैतभ राक्षसांचा वध केला. योगनिद्राच्या या मंत्राची स्तुती केल्याने शत्रूवर विजयासोबतच धन-धान्यही प्राप्त होते. कारण जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आहेत आणि ते योगनिद्राच्याही नियंत्रणात आहेत. जेव्हा आपण योगनिद्राला कोणत्याही कार्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा भगवान विष्णू देखील आपल्याला आशीर्वाद देतात. या मंत्राचा जप केल्याने रात्री झोपही चांगली लागते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!