14 ऑक्टोबर, सर्वपित्री अमावस्या या दिवशी करा हा चमत्कारि उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  14 ऑक्टोबर, सर्वपित्री अमावस्या या दिवशी करा हा चमत्कारि उपाय..

14 ऑक्टोबर, या दिवशी सर्वपित्री अमावस्या आलेले आहे. आपले जे पितर आहे ते 16 दिवसांसाठी पृथ्वीवर येत असतात आणि आपण केलेले श्राद्ध, तर्पण या सर्वांनी तृप्त होऊन आशीर्वाद देऊन सर्वपित्री अमावस्येला पृथ्वीवरून निरोप घेतात.

तर या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांना निरोप द्यायचा असातो आणि या दिवशी काही विशेष उपाय आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल.

आता काल रात्री ही सदैव शुभफळ प्रदान करते आणि म्हणूनच तिला शुभकरणी असंही नाव आहे. देवी भागवत पुराणानुसार, माता काल रात्रीचे नेत्र हे नवरात्रीतील सप्तमी उघडतात

आणि म्हणूनच सप्तमी तिथीस माता पूजा केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारची भीती भय निघून जातो. जीवनातील कष्ट संकटे नष्ट होतात. शत्रूंचा नाश होतो, कुंडलीमध्ये जर काही ग्रहपीडा समाप्त होते.

या सर्व समस्या तिथी काळरात्रीचे पूजन केल्यास दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपण शुद्ध वस्त्र परिधान करावीत, त्यापूर्वी स्वच्छ झाल्यावर लाल रंगाचे वस्त्र घातल्यास पूजन सफल होतं.

भगवान श्री गणेश नवग्रह आणि दुर्गामाता तसेच समस्त देवी-देवतांना प्रणाम करावा आणि माता काळरात्रीची पूजन करण्यास प्रारंभ केला पूजन करावे. तसेच ज्यांना शक्य आहे, त्यांनी मातेचं लाल चुनरी नक्की अर्पण करावा. एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण मातेसमोर प्रज्वलित करायचा.

उजव्या हाताला थोडेसे थोडेसे तांदूळ आणि एक-दोन पुष्प म्हणजे फुले घेऊन आपणही अक्षता आणि फुले मातेच्या चरणी अर्पण करायचे आहे, आपण नक्की दाखवा. गोड पदार्थ आपण नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे.

जो दिवा पण लावणार आहात हा दिवा शक्यतो मोठा असावा, जेणेकरून तो रात्रभर प्रज्वलित राहील.आपण त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग टाकायची आहे आणि टाकल्यानंतर 108 वेळा या मंत्राचा जप करावा.”ओम हिम क्लीम चामुण्डायै विच्चेय”

या मंत्राचा जप करा. ज्यांना शक्य आहे, त्यांनी या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानेनंतर काली माता चालीसा चा सुद्धा पाठ आपण करा.

त्यानंतर मनोभावे हात जोडून काही समस्या आहे, त्यापैकी काही इच्छा आहे, ते आपण बोलून दाखवा.ते पूर्ण करण्याची प्रार्थना करावे. समस्येतून मुक्ती मिळवण्याची प्रार्थना करावी. प्रार्थना केल्यानंतर आपण एखादा रिकामा भांड अशा प्रकारे ठेवायचे आहे की,

त्याची काजळी आपल्याला मिळेल. त्या काजळीमध्ये थोडंसं मोहरीचे तेल नंतर टाकून, त्यावर ती आपली पात्र धरायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकून ते पाणी थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित होऊन आपण त्यापासून बघू शकता

किंवा अगदी पण मातेला पूजन करताना थोडासा काजल कधी अर्पण करू शकता.

तसेच आपण संपूर्ण वर्षभर सामान ठेवा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला नजर लागतील,किंवा कोणी काही केलेला एखादी बाधा झाली असा वाटत असल्यास,

तर आपलं रक्षण होण्यासाठी काळरात्री धावून येवु शकते. याचा उपयोग काजळ आपण आपल्या कानाच्या पाठीमागे लावायचा आहे, ज्याला नजर लागली. त्याच्या घराच्या पाठीमागे लावू शकता

तर कानाच्या पाठीमागे ठीक आहे किंवा केसात लावला तरी चालेल, अगदी थोडसं त्यांनी कोणत्याही प्रकारची नजर बाधा दूर होते…

त्यांच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात शत्रू आहेत, त्यांनी शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी मला काल रात्रीच्या पूजेमध्ये एकत्रित त्रिकोणी लाल रंगाचा झेंडा मातेला अर्पण करा

आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्‍टोबर या दिवशी आपल्या स्वतःच्या घरावर हा झेंडा घरांवर लावून द्यावा. तुमचा हात मोठ्यात मोठा शत्रू हा तुमच्या पुढे हार मानेल..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!