नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येक शुक्रवारी लावा 1 दिवा, मोठा धनलाभ होईल..
ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात.
याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो. राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त मानले जाते.
या मिठाचे काही खास उपाय आपल्या जीवनात केल्यास आपल्याला खुप फायदा होतो. मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याशिवाय मिठामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
त्यामुळे जर तुम्हाला जीवनात खुप पैसा मिळवण्यासाठी तसेच समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी तुम्ही हा मिठाचा एक उपाय नक्कीच केला पाहिजे.
कारण या उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केल्यास, श्री स्वामी कृपा तुमच्यावर लगेचच होईल आणि तुम्हाला धना संबंधीची सर्व या उपायामुळे दूर होईल.
तसेच ज्योतिष शास्त्रानुसार, मिठाशी निगडीत काही वास्तू उपाय करून आपण तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो. तसेच धना संबंधीच्या सर्व समस्यांपासून दूर होऊ शकता.
याचबरोबर, जर एखादा खाद्यपदार्थला किती देखील मसाले घालून चवदार केले असेल, पण जर त्यामधून मीठ नसेल, तर संपूर्ण जेवणाची चव बिघडते. तसेच मिठाचा वापर हा जेवणाबरोबर, वास्तुशास्त्र देखील केला जातो.
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो.कारण वास्तु नुसार मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या डब्यांमधून ठेवू नये, त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या भाड्यात ठेवावे व त्यामुळे आपल्या हा आद्र्रता देखील येत नाही.
त्यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी येते. याचप्रमाणे मिठाचा वापर करून आपण वास्तु उपाय करू शकतो, आपण ताण-तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो.
याचबरोबर तसेच धनासंबंधीचा अडचणीपासून दूर होऊ शकतो. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राहूचा दुष्ट प्रभावापासून देखील आपली मुक्त होऊ शकते. जर आपल्याला काही मानसिक ताण असल्यास,
दररोज पाण्यात चिमूटभर मीठ टाकून आपण त्या पाण्याने अंघोळ केल्यास, आपण तणावमुक्त होऊ शकता.
कारण आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील या मिठामुळे दूर होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यास, त्याच्या झोपण्याच्या ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवावे
आणि ते मीठ एक आठवड्यानंतर त्या बदलून टाकावं. असे काही दिवस केल्याने त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेपासून होते व त्याच पद्धतीने सुधारणा येते.
रोज रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने आपले हात-पाय धुऊन आपण झोपेत आहोत, त्यामुळे आपला तणाव दूर होतो.रात्री झोप चांगली लागते.
तसेच राहू-केतू दूर होतो. तसेच आपण एका लहान कागदाच्या पुडीत मीठ आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे, यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते,
हे कुणालाही दिसणार नाही. अशा ठिकाणी गपचूप ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला या धनासंबंधीच्या सर्व समस्या यामुळे दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments