नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वयंभू शिवलिंग इच्छा पूर्ती श्रावणी सोमवारी तयार करा असे शिवलिंग पैसा, घर, गाडी, प्रेम, लग्न, सर्व मिळेल..
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा श्रावण महिना, व्रतवैकल्यांचा महिना म्हटला जातो. कारण श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो.त्यामुळे या महिन्यापासुन सर्व व्रत आणि सणांचा प्रारंभ होतो,असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो.
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, या श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते. शंकराला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो. याशिवाय भगवान शंकराना प्रिय असणारे बेलपत्राचे पानं अर्पण केली जातात.
महत्वाचे म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होणं असल्याने, श्रावण महिना शंकराला खूप प्रिय असल्याचे म्हटले जाते .कारण या महिन्यात पार्वती देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.
आपण जर या पहिल्या श्रावण सोमवारी श्री स्वामीं समर्थची विशेष सेवा केल्यास, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपल्याला हवे असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील.
याशिवाय श्रावण महिना सुरू झाल्यानंतर,अनेक लोक अनेक उपाय करत असतात,पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा तसेच भक्ती करत असतात, परंतु आपण स्वामींची आणि महादेवाची सेवा या श्रावण महिन्यात केल्यास, तर जलद गतीने आपल्या इच्छा पूर्ण होतील,
तसेच आपल्याला जे हवं ते स्वामी देतील. 9 ऑगस्टपासून श्रावणाची सुरवात सुद्धा होत आहे, बऱ्याच लोकांचे या दिवशी उपवास करत असतात.
त्यामुळे तुम्ही या उपवासासोबत या दिवशी म्हणजे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी स्वामींची आणि महादेवाची ही एकत्र सेवा नक्की केली पाहिजे. त्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होतील,तसेच स्वामींची सेवा सुद्धा होईल.
ही सेवा किंवा उपाय सोमवारी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ,तुमच्या वेळेनुसार कधीही करावी.यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायचे आहे,हे उपाय घरातील कर्ता पुरुष किंवा महिला कोणीही करू शकतो.
ही या सेवेत पहिली गोष्ट म्हणजे,तुम्हाला भगवान शंकराच्या एका मंत्राचा अखंड जप करायचा आहे, हा मंत्र म्हणजे “ओम नमः शिवाय”,”ओम नमः शिवाय”, या पवित्र मंत्राचा जप तुम्ही 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करावे.
तसेच या पवित्र मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने आणि हळुवार सावकाश करावा, कसलीही घाई न करता हा मंत्र जप करायचा आहे,तरच त्याचा फायदा त्याचा लाभ होतो.
हा मंत्राचा जप झाल्यानंतर,तुम्हाला दुसरा सेवा म्हणजे, “कालभैरवाष्टकचे” तुम्हाला अखंड वाचन करायचे आहे.कारण कालभैरव हे महादेवाचे रूप मानले जाते तसेच कालभैरवाष्टक हे श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेला आहे. आपण तिथून हे कालभैरवाष्टक एक वेळेस वाचावे.
तुम्ही या पहिल्या श्रावण सोमवारी, या दोन गोष्टी म्हणजे,एक माळ “ओम नमः शिवाय” जपाची आणि कालभैरवअष्टक एक वेळेस अशा दोन सेवा सकाळी किंवा संध्याकाळी व्यवस्थित केल्यास, तुमचे सर्व काही इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments