दिवाळीच्या रात्री घरात इथे लपवा 1 लवंग, सर्व समस्या बाधा संपतील,पैसा इतका येईल कि सांभाळता येणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदु धर्मातील ज्योतिष शास्त्रामध्ये बाहेरील वाईट नजरेपासून दूर राहण्याचे अनेक पर्याय तसेच उपाय संगितले आहेत.मात्र आपण दरवर्षी दिवाळीच्या रात्री देखील एक खास उपाय केला जातो, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे वाईट नजरेपासून रक्षण होते.

हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी ही दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.

या विशेष दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर पूजेत लावलेला दिवा हा रात्रभर तसाच ठेवला जातो.

त्यामुळे दिवाळी हा सनातन धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो.

त्यामुळे या दिवशी तुम्हाला एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहेत, म्हणजेच दिवाळीच्या सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात मोठा सण मानला जातो.

त्या दिवशी आपण विधिविधान पूर्वक पूजा आणि विधी करत असतो. तसेच लक्ष्मीपूजन करत असतो याचबरोबर धनाची पूजन करत असतो.

परंतु ज्या वेळी आपण लक्ष्मीपूजन करीत असतो, आपल्या घरात पूजा होईल. त्यानंतर रात्री झोपण्याआधी तुम्हाला हा एक मंत्र बोलायचं आहे.

हा 1 मंत्र बोलल्याने माता लक्ष्मीच्या वास तुमच्या घरात होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव कायम टिकून राहील,कारण हा महालक्ष्मी मातेच्या चमत्कारी मंत्र मानला जातो.

त्यामुळे महालक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र आहे, म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमची पूजा संपूर्ण होईल,मग त्यानंतर सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा रात्री 11-12 वाजेला सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.

हा मंत्र कसा आहे की, ” ओम श्रीम श्रीये नमः” ” ओम श्रीम श्रीये नमः” हा मंत्र तुम्ही 108 वेळेस बोलायचं आहे. म्हणजेच तुम्हाला एक माळ करायचा आहे.

याचबरोबर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याने त्याच्या जप केला तरी चालतो, याचबरोबर याचा जप रात्री कधीही करू शकता.

तर जी व्यक्ती रात्री जागी आहे, त्या व्यक्तीने त्याच्या जप केला तरी चालतो. तर तुम्ही या मंत्राचा जप लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायला अजिबातच विसरू नका.

कारण या दिवशी लक्ष्मीची जेवढी सेवा हीच आपण लक्ष्मीला प्रसन्न केल्यास, आपल्याला कधीच धनाची कमतरता भासणार नाही.

म्हणून या दिवशी भरपूर उपाय केले पाहिजे, भरपूर पूजा विधी केली पाहिजे. त्यामुळे या दीपावलीमध्ये आपल्याला जेवढं जमेल,

तेवढं आपण केलाच पाहिजे.त्यामुळे या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करायला विसरू नका. नक्कीच तुमच्या वरील लक्ष्मी मातेची कृपा होईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!