दिवाळी येण्याआधी घरात आणा ही 1 वस्तु, आजार, रोग, गरीबी, दरिद्री घरात कधीच येणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची आणि भगवान कुबेराची पूजा केली जाते. तसेच असे मानले जाते की, दिवाळीसाठी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात पैसे आणि धान्याची कमतरता नसते.

या दिवशी लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय देखील करतात. असे म्हटले जाते की यापैकी एक किंवा अधिक उपाय केल्याने दारिद्र्य दूर होते आणि घरी आई लक्ष्मीचे आगमन होते.

जर तुमच्या घरातही पैसा टिकत नसेल, तर तुम्ही हा एक अत्यंत चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे…

कारण जर तुम्ही हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, तुमच्या घरात धनाची कधीच कमी राहणार नाही याचबरोबर तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील, जे हवं ते सगळं काही मिळू लागेल.

तसेच धनसंपत्ती आणि सुख-समृद्धी आणि समाधान, शांतता आणि आनंद सगळं काही तुमच्या घरामध्ये नांदू लागेल.

दिवाळी येण्याआधी आपण अनेक गोष्टींची खरेदी करत असतो. भरपूर गोष्टी आपण विकत घेत असतो, त्या सोबतच तुम्हाला ही एक वस्तू दिवाळी लक्ष्मीपूजन येण्याआधीच आपल्या घरात आणायचे आहे,

तसेच तिची पूजा विधी करायचे आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या वस्तूचे पूजन सुद्धा करायचा आहे.

ही वस्तू म्हणजेच चांदीचा शिक्का तुम्हाला दिवाळी येण्याआधी आणायचा आहे. चांदीचा आणायचं नसेल, तर तुम्ही तांब्याचा सुद्धा आणू शकतात.कारण शास्त्राप्रमाणे घरात चांदीचा शिक्का आणल्यामुळे,

आपल्या घरात कधीच कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. याचबरोबर असे समजले जाते की, आपण या दिवाळीमध्ये आपण सोनं आणू शकत नाही, तर किमान चांदीचा एक शिक्का तरी दिवाळी दिवशी घरात आणायचा आहे.

तसेच खासकरून, धनतेरसच्या दिवशी आणावा. कारण असे समजले जाते की, या गोष्टींना आपल्या घरात लक्ष्मी येते, तसेच धन आणि संपत्ती येते. चांदीचा शिक्का घेतानाही गोष्टीची काळजी घ्यावी,

त्या शिक्क्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा असायला पाहिजे. आज-काल दिवाळी येण्याआधीच असे शिक्के बाजारात येत असतात की, त्याच्यावर लक्ष्मी माता आणि गणपती विराजमान असतात.

हे तुम्हाला बाजारपेठमध्ये उपलब्ध केले जातात, तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी किंवा त्या आधीही तुम्ही असा शिक्का विकत घेऊ शकतात आणि धनतेरस लक्ष्मीपूजनला त्याची पुजा करू शकतात.

आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला लगेच आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे किंवा तुमचे दुकानातील बिजनेस असेल तर त्याच्या गल्ल्यांमध्ये ऑफिसच्या तिजोरीत सुद्धा तुम्ही तो शिक्का ठेवू शकता.

असे मानले जाते की, त्या चांदीच्या शिक्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहत असते, तसेच लक्ष्मी माता साक्षात त्या शिक्यामध्ये विराजमान असते आणि त्यामुळे तो शिक्का आपल्या घरात किंवा.

दुकानात तसेच ऑफिसमध्ये कधीच धनाची कमी होऊ देत नाही, तर तुम्ही असा एक शिक्का दिवाळी येण्याआधी घरात नक्कीच आणला पाहिजे…..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!