नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अतिशय उत्तम मुहूर्तापैकी गुरुपुष्यामृत हा एक मुहूर्त आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असतो. यावर्षी हा आहे मार्च आला आणि त्यानंतर दुसरा योग गुरु पुष्यामृत योग 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये आला होता.
या दिवशी आपण जे पण काही खरेदी करीत असतो, त्या गोष्टी यात दीर्घकाळ टिकणारे असतात.तसेच या गोष्टींमध्ये दुपटीने वाढ होते असे मानले जाते. या दिवशी आपण जे पण काही चांगले काम करतो,
कोणाची सेवा करतो आणि गरजू व्यक्तींना कोणाला काही दान करतो, तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला अनेक पटीने मिळतात, असे मानले जाते.
त्यामुळे तुम्हाला या दिवशी उपासना करायची आहे. या दिवशी तुम्ही भरपूर नामस्मरण करा. याशिवाय कुठल्याही शुभकार्याची सुरुवात या दिवशी गुरुपुष्यामृत त्या दिवशी केलेली खूप-खूप चांगली असते.
या दिवशी खूप लोक हे सोने खरेदी करतात, या दिवशी आपण सोने खरेदी करतो,त्यामुळे आपल्यावर कधीही दारिद्र येत नाही.म्हणून या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेथे सोने खरेदी करावे.
तसेच जर तुमच्या राशीसाठी जर पुष्कराज रत्न सांगण्यात आलेले आहे, तर तुम्ही दिवशी गुरुपुष्यामृत आजच्या दिवशी पुष्कराज खरेदी करून त्याची अंगठी तुम्ही परिधान करू शकतात.
तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे आणि घराचा उंबरा खालचा भाग तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. त्यावर गोमूत्र शिंपडून हळदी-कुंकू लावा आणि तुमचा मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे.
तसेच गोमुत्रामध्ये हळदीकुंकू मिक्स करा आणि स्वस्तिक तुम्ही काढा आणि हळदी-कुंकू वाहून आणि अगरबत्ती वाहून त्याची पूजा करायचे आहे, नमस्कार करायचा आहे.यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.
तसेच तुमच्या किचनमध्ये पूर्वेकडील भिंतीवर तुम्हाला शुद्ध तूप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हळदीकुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचे आहे. असे केल्याने सुद्धा तुमच्या घरावर अन्नपूर्णादेवी नेहमी प्रसन्न राहील.
तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाचा तुटवडा भासणार नाही आणि अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही. तुमच्याकडे असलेला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मातेची मूर्ती असेल,
तर तुम्हाला पाठावर लाल वस्त्र टाकायचे आणि त्यावर हे लक्ष्मीचा फोटो किंवा मुर्ती ज्या तुम्हाला ठेवायची आहे. त्याला हळदी-कुंकू, अक्षता वाहून अगरबत्ती आणि दिवा ओवाळून नमस्कार करायचा.
तसेच लक्ष्मी मातेला काहीतरी गोड नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि याच लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला दिवसभर प्रज्वलित राहील असा एक दिवा तयार करायचा आहे.
तर एक दिव्यांमध्ये तेल टाकून एक वात व्यवस्थित लावायची आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत गुरुवारचा पूर्ण दिवस हा दिवा प्रज्वलित आहे इतके तेल तुम्हाला टाकायचे आहे.
असे केल्याने तुमच्या घरात माता लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी मदत होईल आणि घरामध्ये असलेल्या लक्ष्मीमध्ये अजुन वाढ होईल.
तसेच 11 माळ आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. या दिवशी तुम्ही देवाघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करू शकतात. श्रीयंत्रावर कुंकूवाचा तुम्ही अभिषेक करू शकतात. लक्ष्मी गायत्री मंत्र देखील तुम्हाला म्हणायचे आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments