नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुळशी वृंदावन हे घरात असल्याने नकारात्मक विचार व गोष्टी नष्ट होतात. तसेच यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.त्यामुळे आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो.
याशिवाय गरुड पुराणामध्ये ही या तुळशीचे महत्त्व सांगितले आहे, याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हटले जाते.
त्यामुळे, आपल्या हिंदू धर्मात फार पवित्र आणि महतत्वाचे मानले जाते,म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळशी वृंदावन पहावयास मिळते, त्यामुळे अशा घरांवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते.
तसेच माता तुळशीच्या फक्त दर्शन आपली सर्व पापे नष्ट होत असतात,याशिवाय आपल्या विविध धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगतले आहे. साक्षात तुळशी मातेने सांगितले आहे की,” जी व्यक्ती आपल्या घरात माझी मनोभावे पूजा करीत,
त्यांना जीवनात कधीच कोणत्याही वस्तूची कमी भासणार नाही, तसेच त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होईल.
ज्या घरात तुळशी असते,त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक व वाईट शक्ती निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येकाच्या अंगणात तुळशी वृंदावन असणे, फार आवश्यक असते.परंतु तुळस लावताना आपल्याला काही गोष्टींचे नियम पाळले पाहिजे.
नाहीतर आपल्याला तुळस मातेचा कृपा होण्याऐवजी, तिचा को-दृष्टी पडण्यास मदत होईल.त्यामुळे तुळस लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
सर्वप्रथम, आपण तुळस लावताना नेहमी चांगली प्रतीची माती वापरणे आवश्यक असते, कारण खराब झालेल्या माती तुळस कधीही लावू नये ,यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि तुळस मातेच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.
त्याचबरोबर आपल्या दारासमोर वाळलेली तुळशी कधीच ठेऊ नये, तर ती लगेच काढून तिचे विसर्जन करावे, वाळलेली तुळस दारात लावल्याने अकाल मृत्यूचा धोका असल्याचे,पोथीमध्ये सांगितले आहे.
तसेच तुळस वाळल्यास, आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते,आणि देवी लक्ष्मी त्या घरात कधीही निवास करीत नाही,याशिवाय आपल्या घरात नकारात्मक शक्तीने प्रवेश करीत असते.
लवकरच काहीतरी अघटित घटना घडणार आहे. शास्त्रांनुसार, अंगणात वाळलेली तुळस लावल्यास, तुळस मातेचा घरावर तुळस माता नेहमी क्रोधीतच राहते.
याशिवाय, या मासिक धर्मात कोणत्याही झाडाझुडपांना पाणी टाकून विशेषतः तुळशीला तर मासिक धर्मात पाणी अर्पण करूच नये, त्यामुळे माता तुळस कोरडी पडण्यास सुरुवात होते,
आणि घरातील सुख शांतता निघून जाते. तुळशीच्या कुंडीची नेहमी स्वच्छता केली पाहिजे,तसेच तुळशीच्या पानांना इतरत्र न फेकता,ती पाने पाण्यात किंवा मातीत विसर्जित करावे.
तसेच चुकनही,तुळशीच्या रोपामध्ये रासायनिक खत ऐवजी, त्यामध्ये कंपोस्ट खताचा वापर केला पाहिजे.याचबरोबर माता तुळशीला जल अर्पण करीत असताना, आपण अनवाणी असणे आवश्यक आहे, तसे आपण जे पाणी तुळशीला,जल अर्पण करतांना, कधीच ते पाणी आपल्या पाण्यावर पडू नये.
मातेचे दर्शन केल्यास आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. तुळस मातेचे नियमितपणे दर्शन घेतल्यास,तुम्हाला स्वर्ग प्राप्त होतो.तसेच आपल्यावर आणि आपल्या परिवारावर, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते.
तसेच तुळशीचे रोप नेहमी,आपल्या दारासमोर लावले पाहिजे,तसेच तुळशीचे तुळशीची रोपे एकापेक्षा अधिक असल्यास, इतरांना दिली पाहिजे. एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे दारात आल्यास,
म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे घरात वास घरात येण्यासाठी मानले जाते, यामुळे आपल्या घरात भरभराट होते, तुळशीच्या आसपास कपडे वाळत टाकू नये.
याशिवाय तुळशी वृंदावनात जवळ कधीच आपल्या चप्पला आणि बुट काढू नये. मासिक धर्मात स्त्रियांनी तुळशी पासून दूरच राहावे,याशिवाय व्यसनी तसेच मद्यपान तसेच मांसाहार व्यक्तनी तुळशी पासून दूर राहिले पाहिजे.
तसेच अशुद्ध स्त्री किंवा पुरुषांनी तुळशीजवळ जाऊ नये,त्यामुळे तुळशीवर अपवित्र छाया पडण्यास सुरुवात होते.
चुकनही,शिवलिंग आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या अंगणातील तुळशीत ठेऊ नये,यामुळे घरात काही ना काही अडीअडचणी येत राहतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments