नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ…
मित्रांनो आपण प्रत्येकजण मेहनत किंवा कष्ट करीत असतो, सुखासाठी, समृद्धीसाठी तसेच प्रचंड पैशासाठी आणि दोन वेळेच्या जेवणासाठी तसेच आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करीत असतो.
परंतु आपण जी मेहनत करतो, तिचे फळ आपल्याला मिळत नाही. घरात श्रीमंती टिकत नाही, जो पैसा कमावला असतो, तो सुद्धा येत नाही.
घरात बरकत राहत नाही, सुख-समृद्धी राहत नाही, तर अशा वेळेस आपण काही उपाय, काही तोडगे करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू शकतो.
लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो.असाच काहीसा हा उपाय आहे. तुम्हाला हवं ते सर्व काही मिळेल आणि ते मिळवून देईल फक्त हा एक रुपया नाणं.
हे 1 रुपया तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळवून देईल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल.
तुम्हाला याचा परिणाम, फरक चमत्कार फक्त अकरा दिवस दिवसात दिसायला सुरुवात होईल, मात्र त्यासाठी फक्त घरात आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचा आहे.
आपल्याला जीवनात जीवन जगत असताना खूपच संकट, आर्थिक अडचणी आजारपण या सर्व गोष्टी रोज आपल्यासोबत घडत असतात.
त्यामुळे म्हणून आज आपण या सर्व अडचणींवर एक उपाय पाहणार आहोत. तर आपल्याला हाच चमत्कारिक उपाय आहे, तो रोज करायचा आहे.
कारण हा उपाय आपण रोज केला तर घरात सकारात्मक उर्जा कायम आणि घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी टिकून राहील.
चला तर पाहुयात काय आहेत उपाय. यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचा आहे आणि आपण सकाळी जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपण 1 रुपयाचं नाणं घ्यायचा आहे व ते दुधाने धुवून , मग नंतर आपल्याला पुजायचा आहे.
हळदी-कुंकू, अक्षता सर्व वाहून पूजन करून देण्याला आपल्या सर्व अडचणी समस्या सांगायच्या आहेत व ते नाणं दिवसभर देवघरात ठेवायचे आहे.
मग त्यानंतर रात्री ते नाणं आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी तिजोरीतून ते नाणं काढून पुन्हा सकाळ दुधाने धुवून पूजा करून ते दिवसभर देवा समोर ठेवायचा आहे.
याशिवाय स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर सुद्धा ठेवू शकता. मग त्यानंतर रात्री तिजोरी ठेवायचा आहे.
अशाप्रकारे हा चमत्कारिक उपाय आपल्याला दररोज करायचा आहे आणि आपल्याला अकराव्या दिवशी याचा फरक नक्की दिसून येईल…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments