नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवीची ओटी अशीच भरा अशी ओटी भरली तरच देवीपर्यंत पोचेल, ओटी भरली की हे स्तोत्र म्हणाच, पुण्य मिळेल..
श्री स्वामी समर्थ, रथ सप्तमी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो, या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ मिळतो असे शास्त्रात सांगितले आहे.
सनातन धर्मात सूर्यदेवाची उपासना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचे कारण असे की त्याला दृश्य देवता म्हणून पूजले जाते. हेच कारण आहे की त्यांना सकाळी स्नान आणि ध्यानानंतर अर्घ्य नक्कीच दिले जाते.
त्यांच्या पूजेसाठी रथ सप्तमीचा सणही खूप चांगला मानला जातो. कृपया सांगा की पंचांगानुसार, हा विशेष सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी स्नान-दान, हवन इत्यादी केल्याने मनुष्याला खूप लाभ होतो असे मानले जाते. जाणून घेऊया रथ सप्तमीचा उत्सव कधी साजरा केला जाईल.
वर्षातून किती वेळेस आपल्या कुलदेवीची ओटी भरावी आणि देवीची ओटी कोणी भरावी, कुठे भरावी? आजच्या याची महिती पाहणार आहोत. देवीची ओटी भरणे तेवढेच गरजेचे आहे,
जेवढे देवीचे दर्शन करणे, म्हणून सगळ्यांनी देवीची ओटी नक्की भरावी. मात्र, आपल्यापैकी अनेक लोकांना देवीची ओटी केव्हा भरावी आणि कुठे भरावे याची पूर्ण माहिती नसते.
तर देवीची ओटी आपण देवीचे स्थान आहे, म्हणजे मंदिरात जावून भरल्यास तर अति उत्तम मानले जात. आपण घरी सुद्धा देवीची ओटी भरू शकतो.
याचबरोबर, दर्शना निमित्त तेव्हा तुम्ही तिथे जाऊन देवीची ओटी नक्की भरू शकता तसेच शक्य असल्यास तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरू शकता. यासाठी जर तुमच्या घरांत तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा फोटो असेल
तर त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता आणि मूर्ती, फोटो नसेल तर मूर्ती फोटो आपल्या घरात नक्कीच ठेवावं आणि इतर कोणत्याही देवीची मूर्ती फोटो घरात नसेल तर त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो तर असेलच तर लक्ष्मीची ओटी भरली तरी चालते.
ओटी ही नेहमी देवीचा खास आणि महत्वाच्या दिवशीं भरावी. जसे वर्षातून 2 नवरात्र येतात ,एक चैत्र नवरात्र येते आणि एक शारदीय नवरात्र येते, तर या दोन नवरात्राचे 9 दिवस असतात, त्याच्या नऊ दिवसांमध्ये आपण केव्हाही देवीची ओटी भरू शकतो
किंवा घरात काही तरी शुभ गोष्टी घडतील, तेव्हा आपण देवीची ओटी भरू शकतो.
जसं लग्न कोणाचे होते, लग्नकार्य असेल तेव्हा घरीच देवीला निमंत्रण देऊन आपण ओटी भरावी ते सुद्धा करता येते किंवा दिवाळीच्या वेळेस कोणता वार असेल तेव्हा सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात
किंवा काहीतरी खूप मोठी इच्छाच तुमची पूर्ण झाली नोकरी लागली किंवा बिझनेस सुरू झाला किंवा काहीतरी प्रॉपर्टी झालं. घराच्या पूर्ण झालं तेव्हा सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो.
आपण इतर स्त्रियांच्या ओट्या भरतो, तसे ही देवीची ओटी भरायची असते. याशिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ओटी फक्त विवाहित महिलांनीच भरायची असते आणि इतर कोणीही ओटी भरू नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments