नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 9 नोव्हेंबर गुरुवार वसुबारस इथे लटकवा 1 हळकुंड इच्छा ताबडतोब होईल पूर्ण…
श्री स्वामी समर्थ, घराचा कपाटात ठेवा एक हळदकुंड कधीच पैसा कमी होणार नाही. तुमच्या घरात यांने भरभराट येईल. दरम्यान, हिंदू धर्मात हळकुंडाचा वापर शुभ कार्यासाठी केला जातो.
त्यामुळे हलदकुंडाचा वापर आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये करीत असतो. मग ती पूजा असो किंवा होम हवन असुद्या तसेच सत्यनारायण असुद्या, लग्न असू द्या किंवा कोणतेही शुभ कार्य असुद्या त्यांच्यासाठी आप हळकुंड वापरत असतो.
हळकुंड ही खूप शुभ मानली जाते आणि याचे बरेच उपाय केले जातात. आज आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे, ऊ उपायांमध्ये तुम्हाला फक्त एक हळकुंड लागणार आहे जी की कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात आपल्याला उपलब्ध होईल.
तर तुम्हाला कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्हाला 1 हळकुंड आणायचे आहे. एक हळकुंड आणल्यानंतर तिला देवघरात ठेवायचे आहे. मग देवघरात ठेवल्यानंतर हळकुंडाचे आपल्याला हळद-कुंकू आणि अक्षता,फुले वाहून अगरबत्ती दिवा ओवाळून पूजन करायचे आहे.
त्यानंतर ते हळकुंड आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या मनोकामना बोलायची आहे. आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदू द्या, पैसा टिकू द्या, बरकत राहुद्या. आर्थिक परिस्थिती खराब व्हायला नाही पाहिजे, त्यानंतर अडचणी दूर करा.
अश्या ज्या काही इच्छा आहेत ते आपल्याला हलदकुंड उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसून बोलायचं आहे. हे सगळं बोलून झाल्यानंतर ते हळद आपल्याला आपल्या कपाटात तिजोरीत,
जिथेही आपण आपले महत्त्वाचे वस्तू कागदपत्र दाग-दागिने पैसा ठेवतो, तिथे आपण ठेवू शकतो. तर तुमची दुकान असेल, तर दुकान ऑफिसर सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. असे छोट्याशा उपायाने हळकुंड पूजन करून ते तुम्ही तिजोरी ठेवायचा आहे.
नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्याचबरोबर बरकत होईल आणि घरांत सुख-समृद्ध राहील. तसेच घरातील वायफळ खर्च कमी होईल आणि पैसा घरात टिकण्यास सुरुवात होईल. तर नक्की हा उपाय करा..
याशिवाय, आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादं नवीन कार्य हाती घेतलेले असेल. तर नक्कीच आपल्याला असं वाटतं की, मी हे जे कार्य हाती घेतलेला आहे मला भरपूर यश मिळावं त्यात कोणतीही अडचण येऊ नये या नवीन व्यवसायात कार्यात मला उत्तरोत्तर यश मिळत राहावे
तर अशावेळी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका गुरुवारी एक कळशात आणि त्यात थोडीशी साखर टाका आणि हे पाणी सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर सर्वात सुरुवातीला केळीच्या झाडाला अर्पण करा आणि त्यामुळे असताना तुमची मनोकामना केळीच्या झाडा समोर बोला.
यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात विघ्न येणार नाही आणि तुमची प्रगती होत राहील आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल शक्यतो.
नवीन कार्य प्रारंभ करायचं असेल तर गुरुवारीच करा आणि अगोदर हे साखर मिश्रित पाणी केळीच्या झाडाला टाकून दिवसाची सुरुवात करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments