नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मेष राशी, 23 नोहेबर, देवशयनी एकादशीला करा उपाय..
हिंदु पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला परिवर्तन एकादशी असे म्हटले जाते. कारण या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.
याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार,या दिवशी भगवान विष्णू योग निद्रामध्ये भाद्रपद शुक्ल एकादशीची दिशा बदलतात, या कारणामुळे या एकादशीला परिवर्तनिनी एकादशी म्हणतात.
देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेलेले असतात, तेव्हापासून चातुर्मासाची सुरुवात होते.मग भगवान विष्णू हे देवुथानी एकादशीच्या दिवशी योग निद्रामधून बाहेर येतात. मग त्यानंतर लग्न, मुंडण इ. शुभ कार्याला पुन्हा सुरुवात केली जाते.
त्यामुळे या परिवर्तन एकादशीच्या दिवशी हा एक उपाय केल्यास, तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही.कारण हा एकादशीचा पवित्र दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि विष्णू देवाचा दिवस मानला जातो.
त्यामुळे या दिवशी याचीच पूजा केली जाते. म्हणून या दिवशी तुम्हाला घरामध्ये या एका विशिष्ट ठिकाणी 1 वाटी तांदूळ ठेवायचे आहे.
कारण एकादशीच्या दिवशी ,जर आपण तांदूळ ठेवून पूजा केल्यास, तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतात तसेच आपले सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. त्यामुळे आपल्याला यश मिळते,
अभ्यासात लक्ष लागते याशिवाय नोकरी आणि बिजनेसमध्ये प्रगती होण्यास सुरुवात होते. घरात सुख-समृद्धी येऊ लागते, तसेच माता लक्ष्मी नांदू लागते आणि कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही.
कारण शुक्रवारच्या त्या दिवशी परिवर्तिनी एकादशी आहे. या दिवशी तुम्ही हा सकाळी किंवा संध्याकाळी अशा कोणत्याही एका वेळेस करू शकतात.तसेच तुम्हाला या उपाय करण्यासाठी फक्त एक वाटी तांदूळ लागणार आहे.तसेच हे तांदूळ तुम्ही घरात असलेले घेऊ शकता.
हा उपाय म्हणजे, हे 1 वाटी तांदूळ घेऊन तुम्ही ते तांदूळ तुमच्यां देवघरात ठेवायचे आहे आणि तुम्ही तिथेच बसायचं आहे.मग त्यानंतर त्यात तांदुळाची पूजा करावी.त्याला हळद-कुंकू आणि अक्षता,
फुले वाहून त्याची पुजा करावी. मग नंतर अगरबत्ती व दिवा लावून ओवाळणी करायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”,”ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”,या मंत्राचा जप 11 वेळेस करायचा आहे.
मग त्यानंतर आपल्या घरात भरभराट होउदे, सुख-समृद्धी नांदुदे तसेच माता लक्ष्मीची कृपा राहू दे, अशी प्रार्थना करायची. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे या दिवशी तुम्ही सकाळी उठून अंघोळ झाल्यावर,ते तांदूळ तुम्ही तिथून उचलायचे आहे
आणि आपल्या घराच्या छतावर त्यातील थोडे तांदूळ पक्षांसाठी ठेवायचे आहे.
मग बाकी सर्व तांदूळ आपण आपल्या खाण्याच्या तांदळाच्या डब्यांत टाकायचे आहे. म्हणजे जे बाकी तांदूळ ठेवलेले आहेत, अशा ठिकाणी तिथे त्या तांदळालात मिक्स करायचे आहे आणि त्याचा वापर करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments