घराच्या ‘या’ 5 ठिकाणी ठेवू नका बूट, चप्पल, नाहीतर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  घराच्या ‘या’ 5 ठिकाणी ठेवू नका बूट, चप्पल, नाहीतर…

तुम्ही तुमच्या पलंगाखाली किंवा दिवाणमध्ये सामान ठेवता का ठेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की, काही वस्तू अशा आहे पण पलंगाखाली किंवा दिवाणमध्ये चुकूनही ठेवू नये.

ठेवल्यास त्याचे भयंकर परिणाम आपल्याला अनुभवायला ययेवू शकतात. पण कोणत्या आहेत त्या वस्तू आणि काय आहे. त्याचे परिणाम चला जाणून घेऊ या… वास्तुशास्त्रानुसार माणूस ज्या पलंगावर झोपतो

त्यांचा आरोग्यावर आणि मनावर सुद्धा विशेष परिणाम होत असल्यामुळे त्यासंबंधी वास्तू नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात. त्यामुळे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात की,

काही गोष्टी पलंगाखाली चुकूनही ठवू नयेत. कारण त्यातून निर्माण होणारा वास्तुदोष हा सुख शांती हिरावून घेतो आणि आर्थिक संकटाला आमंत्रण देतो. जर तुम्ही धनहानीमुळे त्रस्त असाल,

तर वास्तुशास्त्रात हे उपाय तुम्ही करून बघायला हवेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार पलंगाखाली कधीही ठेवू नये, कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत

आणि त्याचबरोबर झोप न येण्याची समस्या सुरू होते. तसेच फाटक्या कपड्याची पिशव्यां सुद्धा आपण सहज पलंगाखाली टाकून देतो किंवा दिवाणमध्ये टाकतो. पण हे सुद्धा चुकीच आहे.

कारण त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोपेच्या समस्या आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मग जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुमच्या दिवाणमध्ये असलेल्या सामान किंवा पलंगाखाली असलेल्या सामान एकदा तपासून पाहात.

त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत का?, काही फाटक्या कपड्यांची पिशवी ठेवली आहे का?, हे नक्की तपासून बघा. तसंच गंजलेल्या लोखंडी आणि प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा वास्तुशास्त्रानुसार पलंगाखाली ठेवू नये.

कारण त्यातून निर्माण होणारे वास्तुदोष घरात भयंकर आर्थिक संकटे आणतात. याशिवाय पलंगाखाली या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्याच बरोबर झाडू सुद्धा पलंगाखाली ठेवणे अशुभ मानले जात,

त्यामुळे मेंदूवर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. सोबतच आर्थिक समस्या निर्माण होतात. कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात. तसेच दागिने, काच, पादत्राणे आणि तेल, सोने-चांदी किंवा इतर धातूंच्या दागिना सुध्दा बेडखाली कधीही देऊ नये

आणि बेडखाली बूट किंवा चप्पल ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय पलंगाखाली कोणत्याही प्रकारचा काचा ते हेसुद्धा ठेवणे टाळावे, कारण ते वास्तुच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे.

मग तुम्हीसुद्धा कुठल्या ना कुठल्यातरी समस्यांनी त्रस्त असाल आणि तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर सगळ्या आधी हे काम करा की, तुमच्या दिवानखाली असलेला किंवा पलंगाखाली असलेलं सामान तपासून बघा,

म्हणजे अशा प्रकारचा काही सामान असेल तर ते लगेच काढून टाका आणि त्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल होतो, त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला जर दिसायला जरी या गोष्टी अगदी छोट्या-छोट्या दिसत असल्यास

आणि यांनी आपल्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे असं वाटत असलं. तरी सुद्धा या गोष्टी करून बघायला काही हरकत नाही. काय माहिती कदाचित तुम्हाला झोप लागत नसेल आणि हे केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल,

त्यामुळे हे उपाय नक्कीच करून बघा आणि तुमच्या आयुष्यात अगदी फार मोठा बदल जरी नाही घडला तरी सुद्धा कमीत कमी तुमचं घर तरी नक्कीच स्वच्छ होईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!