नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबर या पवित्र एकादशीला गाईला खाऊ घाला ही वस्तू
जर आपल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या असल्यास तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी हे 1 काम करायचे आहे. यामध्ये या दिवशी गाईला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला.
कारण हिंदू धर्मामध्ये गाईचं खूप महत्त्व आहे, गाईला मातेसमान मानले जाते आणि त्यामुळेच गाईला आपण गोमाता म्हणतो. कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात.
त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही 1 वस्तू खाऊ घालायचे आहे. मात्र तत्पूर्वी आपल्या घरामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन आपल्या आहे. श्री विष्णूचे पूजन करावं कारण, एकादशी तिथी ही श्री विष्णूला समर्पित आहे. श्री विष्णूची ही अत्यंत प्रिय तिथी आहे.
या दिवशी श्रीहरी श्रीविष्णूची विशेष पूजा केली जाते आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट यांचा नाश होतो. आपल्या मनातील इच्छा असू द्या, मनोकामना असू द्या, ती पूर्ण होते.
तर अशा या एकादशीचे तिथीस श्रीविष्णूची मनोभावे पूजा करायचे आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायचे आहे, धूप दीप अक्षता अर्पण करायचे आहेत. या वेळी जर शक्य असेल तर आपण स्वतः सुद्धा पिवळ्या रंगाचा परिधान करा.
ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या आसपास जिथे कुठे गोमाता असेल देशी गाय असेल तर उत्तम नसेल तर कोणत्या गाईला तुम्हीही वस्तू खाऊ घालायचे आहे. यामध्ये थोडेसे बत्ताशे
आणि थोडंसं गुळाचा तुकडा आपल्याला अत्यंत प्रेमाने गोमातेला खाऊ घालायचा आहे. हा गूळ आणि बत्तासे खाऊ घातल्यानंतर अत्यंत मनोभावे प्रेमाने हात जोडून गोमाते समोर उभा राहायचा आहे
आणि आपल्या मनात जे इच्छा आहे की काही मनोकामना आहे, ती गोमातेला बोलून दाखवायचे आहे. आपल्या जीवनातील दुःखांचा संकटांचा नाश व्हावा यासाठी गोमाते कडे प्रार्थना करायची आहे.
तसं तर आपण दररोज गोमातेला आपल्या घरामध्येची पहिली चपाती किंवा पहिली भाकरी बनते खाऊ घालायला हवे पण सर्वांना दररोज शक्य होत नाही. त्यामुळे तर अशा वेळी काही विशेष तेथे ना काही विशेष गोष्टी गाईला नक्की खाऊ घालाव्यात.
यामुळे गोमाता आपल्यावर प्रसन्न होते आणि गोमाता आशीर्वादाने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर होतात..
या दिवशी निमित्ताने हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्व मनोकामना श्री हरी श्रीविष्णू पूर्ण करतील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments