नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला देवघरात आनाच ही 1 महत्वाची वस्तु, लक्ष्मीला खेचुन आणते ही वस्तु माता लक्ष्मी अखंड वास करेल..
देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्त्व आहे, कारण जिथे पूजा केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्ती होते. तसेच शरीरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.
त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व दिले जाते, त्याचबरोबर घर लहान असो की मोठे ,परंतु प्रत्येक ठिकाणी देवघराची स्थापना केली जाते.कारण संपूर्ण घरातील एक अशी जागा असते ती, जिथे सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
काही व्यक्ती देव घर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात,पण यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव होण्याची शक्यता असते.त्यामुळे देवघर नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणे बनवावे.
घर बनवताना जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास, आपल्या घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. यामुळेच वास्तू शास्त्रानुसार काही देवघराचे नियम सांगितले आहेत.
वास्तू शास्त्रानुसार, देवघर नेहमी उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला असले पाहिजे, तसेच आपल्या देवघरात एकाच देवाची, एकच मूर्ती किंवा फोटो असाला पाहिजे.देवघरात कधीही एकाच देवाचे एकापेक्षा अधिक फोटो किंवा मूर्ती असू नये.
याशिवाय वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात फक्त देवी-देवतांचे असावे,जर देवी-देवतांबरोबरच देवघरात आपले गुरु किंवा पूर्वजांचे फोटो असल्यास, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
याशिवाय असे सांगितले जाते की, आपल्या घरातील जिन्याच्या खाली देवघर कधीच नसावे.त्यामुळे घरात दारिद्र्य प्रवेश करते,अशा घरांमध्ये नेहमी भांडण-तंटे व वादविवाद होतात तसेच देवी-देवता वास करीत नाहीत.
तसेच आपले देवघर कधीही दक्षिण दिशेला असू नये, कारण दक्षिण दिशेमध्ये नकारात्मक ऊर्जा असते.त्यामुळे जर आपण या दिशेला देवघर ठेवल्यास, तर आपल्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तसेच शास्त्रानुसार, आपल्या पूर्वजांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावे, कारण ही पित्राची आणि यमदेवाची दिशा असते.त्यामुळे ही दिशा पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी अगदी योग्य मानली जाते. त्यामुळे इतर कोणत्याही दिशेला आपल्या पूर्वजांचे फोटो लावले
तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.तसेच कोणत्याही देवी-देवतांचे फोटो भिंतीला टेकून लावू नये ,यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते,त्यामुळे देवांमध्ये व भिंतीमध्ये थोडीशी जागा असली पाहिजे.
बहुतेक व्यक्तींना देव घरावर काहीही सामान यामध्ये पुस्तके ,पूजेचे सामान, अगरबत्ती ,कापूर असे ठेवण्याची सवय असते. परंतु त्यांच्या देवाच्या डोक्यावर भार असतो, त्यांच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर राहतो.
अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज झाल्याने,घरातून निघून जाते तसेच अशी व्यक्ती नेहमी कर्जबाजारी होतो. त्यामुळे देवघरावर काहीच सामान ठेऊ नये.
याशिवाय आपले देवघर कधीही बेडरूममध्ये असू नये, अपुरी जागा असेल तर, देवघर किचनमध्ये किंवा इतर कोठेही ठेऊ शकतो,परंतु बेडरूममध्ये देवघर कधीही असू नये, यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते.
त्यामुळे ज्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये देवघर असते, अशा व्यक्तींची आर्थिक प्रगती होत नाही.ते दरिद्रीच राहतात.
तसेच पुजा खोलीतील, देवघराचा रंग काळा, निळा किंवा पांढरा असू नये शक्यतो,याऐवजी देवघराला लाल पिवळा असे रंग दिले पाहिजे. याशिवाय देवघरात कधीही निर्माल्य जमा करून ठेवू नये, ते लगेचच्या लगेच बाहेर काढावे.
कारण यामुळे घरात नकारात्मक शक्ती येत असतात.यामध्ये काही व्यक्तींच्या घरी निर्माल्य ठेवण्यासाठी, पिशवीत ठेवलेली असते ,त्यातच वाळलेली फुले, पाने ,धूप ,अगरबत्तीचे पाकिट तसेच रिकाम्या काडेपेट्या ,
तुपाचे रिकामे डबे असे सर्व काढून देवघराजवळच पिशवीत ठेवले गेल्यामुळे, आपल्या संपूर्ण घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते,त्यामुळे देवपूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही.
कोणत्याही निरुपयोगी वस्तू देवघराजवळ किंवा घरात कोठेही जमा करून ठेवू नये त्यांचे लगेचच विसर्जन करावे, अशा प्रकारे व्यवस्थितपणे घराची काळजी घेऊन आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments