मोठा शनिवार फक्त 1 कापुर लवंग बरोबर जाळा इथं, रातोरात नशीब चमकेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मोठा शनिवार फक्त 1 कापुर लवंग बरोबर जाळा इथं, रातोरात नशीब चमकेल..

घरात सुख समृद्धी आणि शांती राहण्यासाठी लोक विविध उपाय करतात. तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे घरात कलह, सदस्यांमधील मतभेद,

व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला कापराचा असा उपाय सांगणार आहोत .

ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सुख-समृद्धी येईल. चला तर मग जाणून घेऊयात कापराचे काही सोपे उपाय..

वास्तुदोषमुळे घरात तणावाचे वातावरण असते. घरात शांतता राहात नाही आणि रोज भांडणे होतात. वास्तुशास्त्रानुसार वास्तु दोष दूर करण्यासाठी घरात कापूर प्रत्येक दिशेला ठेवावे यामुळे सर्व प्रकारचे वास्तूदोष दूर होतो.

सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळावा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. राहू आणि केतूमुळे कालसर्प आणि पितृदोष होतो.

दोन्ही दोष दूर करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ तुपात भिजवलेला कापूस जळून घरात दूर करावा. याशिवाय बाथरूम आणि टॉयलेटमध्ये कापराची वडी ठेवल्याने कालसर्प आणि पितृ दोष दूर होतो.

कोणत्याही पूजा हवन किंवा यज्ञविधीमध्ये कापूर जाळण्याचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत. कापूर सकारात्मकता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. घरातील सर्व नकारात्मकता दूर करते.

काही हिंदू मान्यतानुसार, देवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील कापराचा वापर केला जातो. कापूर जाळणे हे सर्व शक्ती एकतेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, ज्या प्रमाणे कापुर जाळल्याने कोणतीही राख किंवा अवशिष्ट राहत नाही.

त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी कापूर पूजेच्या वेळी जाळल्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नाहीसा होतो. बेडरूममध्ये चांदीच्या भांड्यात कापुन ठेवा. दर आठवड्याला एक नवीन कापुन ठेवा.

ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात कधी अन्नाची कमतरता भासू नये, म्हणून रात्री स्वयंपाक घर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळल्यास घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.

तसेच कापुर जाळण्याचे वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. जर आपण विज्ञानाबद्दल बोललो तर कापूर जाळल्याने जिवाणू नष्ट होतात. याचा धुरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात. मुख्यतः घरात वापरला जाणारा भीमसेनी कापूर तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते..

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!