तब्बल 90 वर्षांनी दिसणार गुरुपौर्णिमाचा चंद्र, या 4 राशींची लागणार लॉटरी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरूची पूजा केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर गुरू म्हणजे ज्ञानाची गंगा वाहणारी आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती.

हा सण संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. गुरुपूजा आणि श्री व्यास पूजेसाठी पौर्णिमा तिथीला सूर्योदयानंतर तीन मुहूर्तांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. पौर्णिमा तिथी तीन मुहूर्तांपेक्षा कमी असेल तर हा सण पहिल्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी स्नान, पूजा इत्यादी दैनंदिन कामे केल्यानंतर चांगले आणि शुद्ध कपडे घालावेत. त्यानंतर व्यासजींच्या चित्राला सुगंधी फुले किंवा हार अर्पण केल्यानंतर आपल्या गुरूकडे जावे. उंच सुसज्ज आसनावर बसून त्यांना पुष्पहार घालावा.

यानंतर वस्त्र, फळे, फुले, हार अर्पण केल्यानंतर काही दक्षिणा धन म्हणून अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

गुरुपौर्णिमेला ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप खास असणार आहे.यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी चार राजयोग तयार होण्याचा अत्यंत शुभ संयोग आहे. या दिवशी मंगळ, बुध, गुरू आणि शनि या ग्रहांची स्थिती चार राजयोग बनवत आहे.

या दिवशी रुचक, भद्रा, हंस आणि शशा असे चार राजयोग तयार होत आहेत. याशिवाय मिथुन राशीतील सूर्य-बुधाचा संयोगही बुधादित्य योग बनवत आहे. बऱ्‍याच वर्षांनंतर असा प्रसंग आला आहे जेव्हा बुधादित्य योगात गुरुपौर्णिमा साजरी होईल. असा योगायोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या विशेष संयोगांच्या निर्मितीमुळे सर्व राशींवर परिणाम होतो.

काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतात. बुध, सूर्य आणि शुक्र एकाच राशीत राहिल्यास काही राशींना भाग्यवान ठरण्याची खात्री आहे.

1. मेष राशी: हे गोचर लाभदायक करण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव आपल्यावर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक दिशेने यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव होईल. भाग्य साथ देणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळाचा समाप्त होणार आहे.

आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण काळात येणार आहे, त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे.

2. मिथुन राशी: मिथुन राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. बुधाचे वृषभ राशीत होणारे गोचर मिथुन राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याची शक्यता आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये देखील चांगली सुधारणा करून येणार आहे.

बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग घडून येवू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात येणार आहेत. परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील.

3. कर्क राशी: या काळात यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

व्यापारात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. उद्योग-व्यापार आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

4. सिंह राशी: आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्ष यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक संकटाचा सामना करण्यात सफल करणार आहात.

कार्य क्षेत्रासाठी काळ विशेष अनुकूल बनत आहे. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे.

आपले अडलेले धन आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात देखील प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!