घरात रोज भीमसेनी कापूर का जाळावा? जाणून घ्या!!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  घरात रोज भीमसेनी कापूर का जाळावा? जाणून घ्या!!

जर का आपल्या जीवनामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा नसेल, कोणीतरी नकारात्मक विचारांनी भरलेली व्यक्ती आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव सोडत नाहीये, आपण सातत्याने एखाद्या नकारात्मक विचारांनी भरलेले व्यक्तीला भेटत नसला,

तर आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यापासून, प्रगती करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते, पूजा-अर्चना करत असतो. आपले काम नोकरी, उद्योग अगदी मनापासून करत असतो आणि अशा व्यक्तींना यश मिळतेच.

परंतु काही वेळा पुष्कळ प्रयत्न करून देखील यश मिळत नाही आणि या अपयशाला खूप सारी कारणे असतात,कारण जोपर्यंत आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही,

जोपर्यंत अवतीभोवती असणाऱ्या नकारात्मक विचारांच्या व्यक्तींना दूर करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी,

तांत्रिक शास्त्रानुसार हा उपाय एक उपाय नक्कीच केला पाहिजे. हा उपलब्ध आपण कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी करू शकता, यासाठी आपल्याला पसरट तोंड असणारे मातीचे भांडे घ्यायचे आहे.

ज्या मातीच्या भांड्याचे तोंड मोठी असेल, असे भांडे आपल्याला घ्यायची आहे. मग आपण काळ्या रंगाचे एक नवीन कापड घ्यायचे आहे. तर असे काळ्या रंगाचे नवीन कापड घेऊन ते कापड माती भांड्यामध्ये पसरून ठेवायचे आहे,

त्यावर थोडा कुंकू टाकायचा आहे. मग यानंतर थोडा अष्टगंध टाकायचा आहे. यानंतर थोडेसे ओरिजनल गोरोचन टाकायचे आहे. हे आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये सहज मिळून जाईल.

यानंतर आपल्याला साध्या धाग्याची अशा कच्च्या आंब्याची गुंगी ठेवायचे आहे, यानंतर आपल्याला चुडेल दाना घ्यायचा आहे. हे दोन्ही साहित्य मातीच्या भांड्यामधे टाकायचे आहेत.

हे सर्व साहित्य आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये मिळून जाईल. यानंतर आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्याचे 7-7 केस कापून घ्यायचे आहेत व हिरव्या रंगाच्या धाग्याने बांधून मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत.

हा सर्व विधी करत असताना, भगवान शिवशंकरांच्या मृत्युंजय मंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे.

“ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, “उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ,  याचा आपण सातत्याने जप करायचा आहे. मग हे मातीचे भांडे घेऊन एखाद्या चौ रस्त्याच्या ठिकाणी ठेवायचे आहे

व यानंतर त्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर थोडा भीमसेनी कापूर या मातीच्या भांड्यामधे टाकायचा आहे व त्याला जाळून लावायचा आहे.

आपल्या मातीच्या भांड्यामधे चौ रस्त्यावर गेल्यानंतरच टाकायचा आहे आणि त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे,हा उपाय केल्याने आपल्या घरात कितीही शक्तिशाली आत्मा असल्यास,त्या नष्ट होण्यास सुरुवात होईल.

हा विधी करत असताना, कोणीतरी हाक मारत आहे, असे वाटले तरी, घराच्या दारामध्ये आल्यानंतर थोडेसे पाणी घेऊन गायत्री मंत्राचे उच्चारण करत थोडे पाणी आपल्या डोक्यावर टाक आहे

आणि मगच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. या उपायामुळे आपण समजुन जा की, जीवन भरासाठी आपल्या जीवनातून समस्या निघून गेली आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!