नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवाला नंतर येणाऱ्या एकादशीला पापांकुशा किंवा पाशांकुशा एकादशी असं म्हटलं जातं. मित्रांनो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत येतं.
या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावे देखील अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि या एकादशीचे नावावरूनच त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व सिद्ध होतं.
मित्रांनो एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटला आहे, कारण वर्षभरातील सर्व ग्रंथां व्रतामध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. याशिवाय, पुराणानुसार पाशांकुशा एकादशीच व्रत करणाऱ्यांना एक तप केल्याचे पुण्य प्राप्त होतं.
पाशांकुशा एकादशीला श्रीविष्णूच्या पद्मनाथ स्वरूपाचं केला जात. मित्रांनो, जर तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहण कमकुवत असेल तर पाशांकुशा एकादशी व्रत आवर्जून करा.
या व्रतामुळे आपलं कुंडलीतील चंद्र ग्रह मजबुत होतो आणि त्याचबरोबर जर आपल्याकडून कळत नकळत काही पाप घडलं असेल तर या व्रतामुळे त्या पापाचा देखील नाश होतो.
त्या पापातून आपल्या मुक्तता मिळते. व्रताच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फळ आपल्याला प्राप्त होतं. मित्रांनो या पाशांकुशा एकादशीच आणखी एक महत्त्व म्हणजे विजयादशमी तर या एकादशीच्या दिवशी श्री राम आणि भरत यांची भेट झाली होती,
त्यामुळे या एकादशीला आणखीनच महत्त्व प्राप्त होतं. मित्रांनो या एकादशीला विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी काही उपाय आपण अवश्य करावेत.
कारण जर भगवान श्रीविष्णूची कृपा आपल्यावर प्राप्त झाली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्य सुख-समृद्धी आणि आनंद नांदतो.
तुम्हाला ही जर असं वाटत असेल की, श्रीविष्णूसोबत माता लक्ष्मीची ही कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी. आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येऊ नयेत तर पापांकुशा किंवा पाशांकुशा या एकादशीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा.
या एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीला करायचा आहे, त्या व्यक्तीने या दिवशी पहाटे लवकर उठायचे आहे आणि अंघोळ करून झाल्यावर एकादशीचे व्रत करायचा सुरुवात करायची आहे.
उपवास करायचा, तर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल, तर मी त्या पूजा करायचे आहे. श्रीविष्णूची विधिवत पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची मिठाई करायचे आहे.
आणि या पूजेमध्ये श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका, कारण मित्रांनो जोपर्यंत श्री विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही, तोपर्यंत व त्यांची पुजा अपूर्ण मानली जाते.
भगवान श्रीविष्णू ही पूजा स्वीकार करत नाहीत आणि जेव्हा आपण त्यांना नैवेद्य दाखवणार आहोत त्या वेळीसुद्धा त्या नैवेद्यावर एक तुळशी अवश्य ठेवा. मग अशा प्रकारे पूजा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी जर आपल्या घराच्या आसपास पिंपळाचे झाड असेल.
तर मित्रांनो या पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावा. तुपाचा दिवा लावल्यानंतर या पिंपळाच्या वृक्षाला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या मनात जे काही इच्छा आहे ते बोलून दाखवायचे आहे.
प्रदक्षिणा करताना आपल्याला श्रीविष्णूच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे, यामध्ये तुम्ही “ओम विष्णवे नमः”,” ओम नमो भगवते वासुदेवाय”, यांपैकी कोणतेही मंत्राचा जप करू शकता.
मंत्र जप केल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आपण पिंपळाची पूजा केली तर श्रीविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात.
त्यामुळे नकळत आपल्या कडून जर एखादा पापकर्म घडलं असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आणि श्रीविष्णू सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर मित्रांनो या एकादशीला संध्याकाळच्या वेळी एका पिंपळाच्या झाडाखाली 1 तुपाचा दिवा आवश्यकच लावा.
मात्र, लक्षात ठेवा की या दिवसासाठी आपल्याला गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. जर नसेल तर तुम्ही ती असते किंवा मोहरीच्या तेलाचा वापर हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी करू शकता.
तर मित्रांनो अशी ही पापातून मुक्त करणारी भयमुक्त करणारी आणि सुख-समृद्धीमध्ये वृद्धी करणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे व्रत आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. आजची माहिती तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स “ओम विष्णवे नमः” अवश्य लिहा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments