नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पाहिल्यास निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा भारतीय संस्कृतीचा सण आहे कारण आवळा पूजेने पर्यावरणाचे महत्त्व कळते, त्याची जाणीव होते. प्रदूषण इत्यादीपासून शरीराचे रक्षण करते.
या दिवशी करवंदाच्या झाडाची पूजा करून कुटुंबाच्या आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी केलेले तप, नामजप, दान इत्यादि व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्त करते आणि इच्छा पूर्ण करते.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांचा वास करवंदाच्या झाडावर असतो. या दिवशी या झाडाखाली बसून खाल्ल्याने रोगांचा नाश होतो. शास्त्रानुसार या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही.
याचबरोबर, स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचे प्रतीक आहे. आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा आपल्या ऑफीस मध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे चित्र काढले तर आपल्याला अपेक्षित असलेला लाभ नक्कीच भेटतो.
जर तुमच्या जीवनामध्ये खुप सारी दुःख संकटे असतील किंवा धनप्राप्ती होत नाही. घरामध्ये क्लेश होत आहेत. घरामध्ये सुखशांती नांदत नाहीये. अश्या अनेक प्रकारच्या समस्यांवर योग्य प्रकारे काढलेलं स्वस्तिक चिन्ह हा ह्या समस्या दूर करते.
तुम्हाला माहितीच असेल कि, आपण कोणत्याही शुभ वेळी कोणतेही मंगल काम प्रारंभ करताना आपण स्वस्तिक चिन्ह काढतो आणी ह्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतो. असे म्हणतात की आपण हे केल्याने आपण जे मंगल कार्य जे करणार आहोत ते सफल होते.
हिंदु धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्णहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांच प्रतीक आहे. आणि ज्याठिकाणी हे स्वस्तिक असेल त्या ठिकाणची नकारात्मकता बाहेर पडते आणी त्याठिकाणी साकारत्मकता वास करते.
गणेशाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकटे दूर होतात आणि माता लाक्षिमीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर आपली कृपादृष्टी ठेवते. त्यामुळे हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलेले असेल त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोग उत्पन्न होत नाहीत.
जर आपल्या जीवनामध्ये जर खूप मोठी शत्रू पिढा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावे जेणेकरून तुमचे शेजारीपाजारी, किंवा ऑफिसमधील कलिक त्रास देत असतील .
त्यांच्यापासून तुम्हाला मुक्तता भेटेल. मित्रांनो तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातुन 6.5 इंचाचे स्वस्तिक आपल्याला मिळेल ते तिथे लावावे.
अनेक प्रकारचे वास्तुदोष ह्यामुळे बरे होतात. जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीने स्वस्तिक चिन्ह काढावे .
यामुळे आजारी व्यक्ती बऱ्या होतात. आपल्यावर नेहमी समस्या अडचणी येत असतील तर बाजारातून मिळणारे पंचधातूंचे स्वस्तिक चिन्ह आपण आणावे व प्राणप्रतिष्ठा करून ते स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावे. जेणेंकरून आपले सर्व अडचणी, समस्या दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments