किचनच्या भिंतीवर लिहा अन्नपूर्णादेवीचा हा मंत्र हळद कुंकवाने घरात सुख शांती आरोग्य येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, किचनच्या भिंतीवर लिहा अन्नपूर्णादेवीचा हा मंत्र हळद कुंकवाने घरात सुख शांती आरोग्य येईल..

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात, हे अगदी सर्वश्रुत आहे. श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय.

आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज असते. गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले.

तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञान पिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपल्याला ज्ञानोपदेश करणार नाहीत. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामोच्चार केला,

तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामी समर्थांची वचने आणि स्वामी समर्थांचा प्रभावी तारक मंत्र चा हा उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला घराच्या भिंतीवर कुठेही या मंत्राच्या या दोन ओळी लिहायचा आहेत.ही स्वामींची शक्ती आपल्याला भिंतीवर लिहून ठेवायचे आहे ,कारण जेवढी शक्ती स्वामींच्या फोटोमध्ये तसेच त्याच्या नामात आहे तेवढेच शक्ती या दोन ओळींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

हा मंत्र तुम्ही घरात हॉलमध्ये किंवा तुमच्या बेडरूम मध्ये याशिवाय तुमच्या किचनमध्ये लिहू शकता. जर आपल्याला हा मंत्र लिहिणे शक्य नसल्यास आपण त्याचे स्टिकर बनवून ते आपल्या भिंतीवर लावू शकता.

हा उपाय केल्यास ,तुमच्या घरात एवढी सकारत्मक शक्ती निर्माण होईल की, कोणत्याही गोष्टीची अडचण किंवा संकट, समस्या आपल्याला त्रास देणार नाही.

हा प्रभावी मंत्र म्हणजे स्वामींच्या शक्तीच्या चमत्कारिक दोन ओळी मानल्या जातात.हा मंत्र “‘उगाची भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे”‘ आहे. याच दोन ओळी तुम्हाला तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहून किंवा स्टिकर बनवू लावायच्या आहेत.

पण या पवित्र मंत्र शक्यतो,तुमचे सतत लक्ष जाईल अशा ठिकाणी लिहा जेणेकरून ,या दोन ओळी सतत तुमच्या नजरेच्या पुढे येत राहतील.याशिवाय हा मंत्र सतत जप केल्यास स्वामीची शक्ती आपल्यासोबत असल्याने, आता कसली भीती मनात निर्माण होत नाही, अशी एक भावना व्यक्त होत असते.

स्वामींची शक्ती आपल्या अवतीभवती असल्याने भीती,संकट ,समस्या ,सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. या दोन ओळी घराच्या भिंतीवर लिहून ठेवल्यास ,श्री स्वामी समर्थचा वास सदैव तुमच्या घरात राहील.

” उगाची भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे”

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!