मंगळवारपासुन करा गणपतीची ही 100% फळ देणारी सेवा संतानप्राप्ती, अडकलेले पैसे, कीतीही संकटात असले…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  मंगळवारपासुन करा गणपतीची ही 100% फळ देणारी सेवा संतानप्राप्ती, अडकलेले पैसे, कीतीही संकटात असले…

हिंदू शास्त्रामध्ये, माता लक्ष्मीचा वास आपल्या घरी अखंड राहावा यासाठी या काही गोष्टी करायचा पाहिजे याचे अनेक उपाय दिलेलं आहेत. तसेच दररोज सकाळी 6.30 ते 7.30 पर्येंत प्रत्येक घरात लक्ष्मीचे आगमन होत असते

आणि ह्या वेळेत ज्या घरातील वातावरण प्रसन्न असते अश्या घरात ती स्थयी वास करते. लक्ष्मीची कृपा त्या घरावर बारसल्यास त्या घराची भरभराट नक्की होते. घराची बरकत होते. जाणून घेउयात कि

आपण सकाळी व सायंकाळी 6.30 ते 7.30 च्या दरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करणे टाळावे.

सकाळी किंवा सायंकाळी 6.30 ते 7.30 वेळी लक्ष्मी घरात येते त्यावेळी आपली घराची दारे उघडी असायला हवी.

हिंदू शास्त्रानुसार, घरात ठेवणे शुभ असतं. घरात मोरपीस ठेवण्याचे या चमत्कारी उपाय श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले आहेत. मोरपीस दिसायला जेवढी सुंदर आहे, तेवढेच कामात देखील आहे.

मोरपीस आपल्या काही त्रासाचं निरसन करू शकतो. घरगुती क्लेश दूर करण्यापासून ते धनप्राप्ती होईपर्यंत फायदेशीर असते. मोरपिसाचे चमत्कारिक उपाय आहेत.

यातील पहिला उपाय म्हणजे, घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत आहेत. यासाठी 3 मोरपीस लावून “ओम द्वारपालाये नमः, ओम जागृये स्थापने स्वाहा”,

असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावे. दुसरा उपाय म्हणजे, अधिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवळात जाऊन मोरपीस राधा आणि कृष्णाचा मुखवटामध्ये लावावे आणि 40 दिवसांनंतर हे आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे.

तिसरा उपाय म्हणजे, वाईट नजर लागणे पासून वाचण्यासाठी, जन्मलेल्या बाळाला मोरपीस चांदीच्या तावीजमध्ये बांधून त्याच्या गळ्यात किंवा कमरेला बांधला. चौथा उपाय म्हणजे,

आपला मुलगा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो. पाचवा उपाय म्हणजे, आपण आपल्या विरोधकांकडून त्रासला असल्यास,

मोरपिसावर मारुतीच्या कपाळाचे सिंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी त्याचे नाव ठेवून लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावे.

सहावा नंबर म्हणजे, घरच्या आग्नेय कोनामध्ये मोरपीस लावल्याने वास्तूदोष नाहीसे होतात. या व्यतिरिक्त अन्य ईशान्य कोनामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोला मोरपीस लावावं आणि शेवटचा उपाय म्हणजे,

ग्रहांच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर 21 वेळा ग्रह मंत्र उच्चारण पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागी आपल्याला दिसेल असा ठेवावा. तर हे होते घरात मोरपीस दिसेल असे लावण्याचे 7 चमत्कारिक उपाय.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!