नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, संध्याकाळी मुख्य दारात ‘या’ गोष्टी ठेवा, मोठा धनलाभ होईल…
हिंदु धर्मात ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. नक्षत्राच्या बदलत्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येत असतो.
याशिवाय ग्रह-नक्षत्र जेव्हा अनुकूल ठरतात,तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
त्यामुळे मनुष्याच्या जीवनाला नवा आकार मिळत असतो. आपल्या जीवनात कितीही संघर्ष पूर्ण काळ असला तरी, जेव्हा ग्रहण क्षेत्राची अनुकूलता लागते, तेव्हा भाग्यदय येत असतो.
हिंदू शास्त्रानुसार, घरात ठेवणे शुभ असतं. घरात मोरपीस ठेवण्याचे या चमत्कारी उपाय श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले आहेत. मोरपीस दिसायला जेवढी सुंदर आहे, तेवढेच कामात देखील आहे.
मोरपीस आपल्या काही त्रासाचं निरसन करू शकतो. घरगुती क्लेश दूर करण्यापासून ते धनप्राप्ती होईपर्यंत फायदेशीर असते. मोरपिसाचे चमत्कारिक उपाय आहेत.
यातील पहिला उपाय म्हणजे, घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत आहेत. यासाठी 3 मोरपीस लावून “ओम द्वारपालाये नमः, ओम जागृये स्थापने स्वाहा”,
असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावे. दुसरा उपाय म्हणजे, अधिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवळात जाऊन मोरपीस राधा आणि कृष्णाचा मुखवटामध्ये लावावे आणि 40 दिवसांनंतर हे आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे.
तिसरा उपाय म्हणजे, वाईट नजर लागणे पासून वाचण्यासाठी, जन्मलेल्या बाळाला मोरपीस चांदीच्या तावीजमध्ये बांधून त्याच्या गळ्यात किंवा कमरेला बांधला. चौथा उपाय म्हणजे,
आपला मुलगा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो. पाचवा उपाय म्हणजे, आपण आपल्या विरोधकांकडून त्रासला असल्यास,
मोरपिसावर मारुतीच्या कपाळाचे सिंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी त्याचे नाव ठेवून लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावे.
सहावा नंबर म्हणजे, घरच्या आग्नेय कोनामध्ये मोरपीस लावल्याने वास्तूदोष नाहीसे होतात. या व्यतिरिक्त अन्य ईशान्य कोनामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोला मोरपीस लावावं आणि शेवटचा उपाय म्हणजे,
ग्रहांच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर 21 वेळा ग्रह मंत्र उच्चारण पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागी आपल्याला दिसेल असा ठेवावा. तर हे होते घरात मोरपीस दिसेल असे लावण्याचे 7 चमत्कारिक उपाय.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments