नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 17 सप्टेंबर, रविवारी करा 1 महाउपाय, पैसाचा पाऊस पडेल..
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपलं स्वतःच एक घर असावे. त्यासाठी लोक दिवासरात्र मेहनत करतात पण काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे होत नाहीत.कारण त्याच्या मागे सतत काहीतरी समस्या निर्माण होत असते.
त्यामुळे तुमचे घर होण्यास दमवते. जर तुम्ही हा एक सोपा उपाय केला तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याच्या स्वतःच्या मालकीचं घर असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न सुद्धा करतो. आपण घर बांधण्याचे स्वप्न पाहतो मात्र त्यामध्ये अनेक समस्या येतात,
सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो पैशांचा किंवा धनाचा तसेच भावाभावाचे जुळत नाही कुटुंबामध्ये काही वाद चालू असतात, त्यामुळे घर बांधणं शक्य होत नाही. तर या समस्यावर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत.
यातील एक उपाय म्हणजे, आपण कोणत्याही रविवारी आपल्या आसपासच्या लाल रंगाच्या गाईला गुळाचा खडा चारावा. जर भागामध्ये लाल रंगाची गाय नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईस हा गुळाचा खडा चारु शकतो.
त्यानंतर आपण गोमातेस प्रार्थना करावी, हे गोमाते आम्ही घर बांधण्यास निघालेला आहोत, आमचे घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या.
तसेच घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रत्येक मंगळवार 5 विटांची पूजा करावी. मंगळ ग्रह जर दुर्बल असेल तर घर बांधण्यामध्ये अनेक अडचणी येतात म्हणून मंगळग्रह प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंचा फार महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या भावाची,
बहिणीची जर पटत नसेल तर त्यासाठी आपल्या भावा-बहिणींना एखादी लाल रंगाची मिठाई त्यांना खाऊ घालावी त्याने काही दिवसातच तुमचे बिघडलेले संबंध पुन्हा चागले होतील.
एखाद्या लाल कापडामध्ये मसूर डाळ बांधून ती दान करायची आहे. हिंदू धर्मामध्ये दानधर्म केल्याने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते तर आपण आपलं घर बांधण्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे.हे दान कोणताही मंदिरामध्ये करू शकतो किंवा एखाद्या गरिबाला देऊ शकता किंवा भिकारी दान करू शकता.
आपल्या घरामध्ये आपण नित्यनियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा.पण हा मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामुळे मोहरीचे तेल टाकून हा दिवा लावायचा आहे .
आपण देव पूजा करतो अगदी त्याच वेळी हा तेव्हा पण प्रज्वलित करायचा आणि देवाकडे घरासाठी प्रार्थना करायची आहे . दिव्यातील तेल संपून जाईल त्यावेळी त्यामध्ये एक कापराची वडी टाकायचे आहे.
तसेच यापैकी सर्वात प्रभावी उपाय हा गुळाचा खडा लाल रंगाच्या गाईला खाऊ घालते अत्यंत लवकर आणि अत्यंत प्रभावी असा मानला जातो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments