नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, चैत्र नवरात्री 2023 अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा? संपूर्ण माहिती..
श्री स्वामी समर्थ, नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात. दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते.
नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. याचबरोबर ज्या घरात अखंडित दिवा लागतो, त्या ठिकाणी तर देवी नक्की येते, परंतु जर तुम्ही हा चमत्कारिक उपाय केल्यास, काही आराधना केल्यास,
तिथेही तुमच्या घरात देवी येईल, म्हणून आजच्या उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे. विवाहित महिलांनी आपल्या घराचा सुखासाठी आणि परिवाराचा सुखासाठी नवरात्रीमध्ये हे एक काम नक्कीच करावे.
यामुळे घरात भरभराट येईल. कोणताही माणूस दुःखी होणार नाही, घरात सगळ्यांना यशाची प्राप्ती होईल. आता हे काम नवरात्रीच्या काळात कोणत्याही दिवशी तुम्हाला करता येईल,
या काळात कोणताही दिवस ठरवा ना त्या दिवशी तुम्ही एक काम करू शकतात. या कामासाठी तुम्हाला काही वस्तूंची गरज लागणार आहे. याचबरोबर, हा उपाय फक्त महिलांनीच करायचा आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणीही करू नये.
महिलांनी देवीसमोर कोणत्याही दिवशी देवघरात अखंड दिवा असेल तर दिव्यासमोर ओळखत नसेल दिवा नसेल तर आपल्या कुलदेवी समोर किंवा लक्ष्मी मातेसमोर देवघराची देवी असेल.
त्या देवीसमोर तुम्हाला सौभाग्याच्या वस्तू ठेवायचा आहेत. शृंगाराच्या वस्तू ठेवायचा आहे. तसेच या शृंगाराच्या वस्तूंमध्ये एक कुंकवाची डबी आणि त्यानंतर टिकलीचे पाकीट आणि मेहंदी तसेच बाकी शृंगाराचा सामान म्हणजे कानातले,
नाकातले आणि गळ्यातले असे काही शृंगाराचा सामान तुम्ही घेऊन यायचा आहे आणि तो देवी समोर ठेवायचा आहे.
तसेच या सर्व वस्तूचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर ते सामान एक दिवस तरी देवीसमोर राहू द्यायचा आहे. मग दिवसभर, रात्रभर राहू द्यायचा आहे आणि दुसर्या दिवशी ते सामान त्याच महिलेने काढायचे आहे,
ज्या महिलेने ते पूजन केले आहे. परंतु त्या महिलेला तो सामान वापरायचा नसेल तर त्या महिलेने कोणत्याही गरीब विवाहित महिलेला दिला तरी चालेल किंवा अन्य कोणत्या महिलेला दिला तरी चालेल आणि स्वतः तरी चालेल पण हा उपाय अवश्य करावा.
याने घरात सुख-समृद्धी वाढते, नवऱ्याचे आयुष्य वाढते. मुलांचे प्रगती होते, तर विवाहित हा उपाय अवश्य करावा. या सौभाग्याच्या शृंगाराचा वस्तू देवी समोर ठेवून त्याचे दान करावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments