नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, धर्मशास्त्रात झाडाचे मानवी जीवनात प्रचंड महत्त्व सांगण्यात आहे.तसेच याशिवाय वैज्ञानिक दृष्टीनेही झाडाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी जीवनासाठी झाडांला फार महत्व प्राप्त होते.
कारण झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो.रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान बजरंगबली यांना वाहतो, बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वाना माहीत आहे,परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्वाचे आहे हे फार लोकांना माहिती नाही.
रुई हे एक तांत्रिक झाड आहे. ज्याला आपण मदार म्हणतो किंवा आकडा म्हणतो, असे म्हटले जाते, की याचा एक तुकडा कंबरेवर धारण केला, तर निपुत्रिक स्त्रिला पण संतान म्हणजेच मूल होऊ शकते.
जर डाव्या बाजूला धारण केले, तर सौभाग्य वाढते. या झाडाच्या मुळामध्ये गणपतीचा निवास असतो. जर तुम्ही याचे मूळ काही वर्षांनंतर बाहेर काढले, तर त्याची आकृती गणपतिप्रमाणे बनते. गंभीर अशा समस्या या झाडाच्या मुळामुळे समाप्त होतात.
घराच्या रक्षणासाठी, तंत्रमंत्रापासून वाचण्यासाठी ह्या झाडाला जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावले, तर नजरदोष, तंत्राचा प्रभाव, जादूटोणा हे सगळे समाप्त होते.
तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर परिणाम करू शकत नाही. मित्रांनो, दुष्ट ग्रहांचा परिणाम पण पडत नाही. जर झाड न लावता तुमच्या घरासमोर हे आपोआप उगवले, तर असे समजा की तुम्ही खूपच भाग्यशालि आहात.
कारण हे झाड नजरदोष दूर करतेच, त्याचबरोबर वाईट शापाला पण दूर ठेवते. ह्या झाडामध्ये एक अद्धभूत अशी चमत्कारी शक्ति आहे. कारण हे प्रत्येक समस्या, त्रास यापासून तुमचे रक्षण करते.
पण याचे काही खास असे प्रयोग पण असतात. रुईच्या झाडाला जे फळ लागलेले असते, त्याचा प्रयोग कधी असफल होत नाही. या झाडाची जी फुले आहेत ती फुले जर तुम्ही नियमित भगवान शिवाला अर्पण केली, तर जीवनातील प्रत्येक समस्यापासून तुम्ही सुटका मिळवू शकता.
पैशाची किंवा धनाची समस्या असेल, भाग्य साथ देत नसेल, तर तुम्ही एक रुईचे फळ तोडून घरी घेऊन या.
कच्चे असुदे किंवा सुखलेले असुदे, जे मिळेल ते घरी घेऊन या. जर हे फळ कच्चे असेल, तर हलके उन्हात सुकवून घ्या. कच्चे राहिले तर सडून जाईल. मित्रांनो, सुकल्यावर हे फळ लाल कपड्यात गुंडाळून ते सांभाळून आपल्या घराच्या जवळपास, गच्ची असेल तर तिथे ठेवून द्या,
किंवा जिथे पैसे ठेवता ते हे फळ ठेवा. त्यामुळे तुमचे सगळे कष्ट, समस्या दूर होतील. पैशाची तंगी, चणचण दूर होईल. तसेच तुम्ही कोणते काम हातात घेतले असेल, तर ते सफल होईल.
त्यामुळे रुई हे एक तांत्रिक झाड आहे, तर याचा प्रयोग चांगल्या कामासाठी जरूर करा. वाईट कामासाठी याचा उपयोग करू नका.
विरोधी शत्रू त्रास देत असेल तर रुईच्या झाडाचा जवळ कोणतेही शनिवारी किंवा मंगळवारी जा आणि मात्र कोणीही तुम्हाला बघणार किंवा थांबवणार नाही याची काळजी घ्या.
मित्रांनो सफेद रुई असेल तर अजूनच चांगलं. तर झाडाजवळ जाऊन नमस्कार करा आणि तिथे जेवढे शक्य होतील तेवढं ते पाने तोडा. मग त्याच पानांच्या चिकातून आपल्या शत्रूचं नाव लिहून ती पाने तिथेच गाढा.
मागे वळून न बघता घरी या. हा उपाय तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments