नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, समोरील व्यक्तीस आकर्षित करण्यासाठी करा उपाय, चमत्कार दाखवणारच…
समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी किंवा वश करण्यासाठी एक प्रचंड वशीकरण आपण करू शकता, यालाच फोटोवरून वशीकरण असं म्हणतात. या तांत्रिक क्रियासाठी रात्री उशिराची वेळ
किंवा पहाटेची वेळ हे योग्य ठरते. यासाठी केवळ समोरच्या तिचा 1 फोटो आपणास आवश्यक असेल, हा फोटो मोठा असेल तर अति उत्तम राहील. हा फोटो घेतल्यानंतर आपण एखाद्या बंद खोलीमध्ये आणि ज्या खोलीमध्ये कमीत कमी सामान आहे, अशा खोलीत आपण बसायचा आहे.
त्या खोलीत शक्यतो तुम्ही आणि त्या समोरच्या व्यक्तीचा फोटो या दोनच गोष्टी असतील, याची काळजी घ्या. थोड्याफार काही शक्य नसतं, त्यावेळी आपला नाईलाज असतो. अशाप्रकारे हा फोटो आपल्या समोर आपण ठेवायचा आहे
आणि स्वतः असं होऊन त्या आसनावर बसायचा आहे. आपल्या बरोबरसमोर तो फोटो ठेवायचा आहे आणि या वशीकरण प्रयोगाचा वापर महिला आपल्या पतीसाठी करू शकता.
तसेच पुरुष सुद्धा आपल्या पत्नीसाठी हा उपाय करू शकतात. जर तुमचं तुमच्या प्रेमीकेवर किंवा प्रेमीवर अतोनात प्रेम आहे, मनापासून निस्वार्थ आणि हे प्रेम प्राप्त करण्यासाठी आपण हा उपाय करू इच्छित असाल.
तर समोरची व्यक्ती आपल्या प्रेमाचं नक्कीच याचा फायदा होईल, मात्र कृपया याचा गैरवापर करू नका. कारण गैरवापर केला तर कदाचित त्यामध्ये यश मिळेल, सुद्धा मात्र अंतिमताहा तुम्हाला पश्चाताप नक्की करावा लागेल.
याचबरोबर, सासरची मंडळी जरा त्यांचा त्रास देत असतील तर अशा महिला सुद्धा या सासरच्या जाचापासून वाचण्यासाठी सासरच्या मंडळींना आपलंसं करण्यासाठी त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम उत्पन्न होईल हा उपाय करू शकता.
मात्र एका वेळी केवळ एकाच व्यक्तीच्या वशीकरण याने साध्य होतं. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी जर आपण आपले व करू इच्छित असाल, तर एका वेळी एकाचा वापर करा आणि दुसऱ्या व्यक्तीला आपण वर्षं करू शकता.
मग यासाठी रात्री उशिरा किंवा पहाटे आपण एखाद्या बंद खोलीमध्ये बसायचा आहे. आपल्या समोर त्या व्यक्तीचा फोटो असेल, सर्वात प्रथम आपण दोन ते तीन मिनिटे श्वासोच्छवास घेणार आहोत.
कारण यामुळे एकाग्रता साध्य होते. मग यानंतर त्या फोटोच्या दोन भुवयांच्या मधल्या जागेत आपण आपल्या संपूर्ण लक्ष केंद्रित करायचा आहे आणि केंद्रित केल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटांनी त्या समोरील व्यक्तीस आदेश द्यायचा आहे.
यामध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून चे हव आहे, हे समोरच्या व्यक्तीकडूनचे प्राप्त करण्याची तुमची मनोमन इच्छा आहे ते आपण बोलून दाखवायचा आहे. जसं की, तुम्ही त्या फोटोमधील व्यक्तीवर अतोनात प्रेम करता मनापासून प्रेम करतात.
तर त्या व्यक्तीला आपण आदेश द्यायचा आहे की,” तू माझं प्रेम स्वीकार कर,” तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करायलाच हवा”, अशाप्रकारे आपण आदेश लय साहेब विनंती करायची नाही.
एखाद्या स्त्रीला आपल्या सासरच्या मंडळींकडून जर त्रास होत असेल, तर अशा स्त्रीने ” माझा छळ थांबवा, माझ्यावर तुमच्या मुलीप्रमाणे प्रेम करा, अशा प्रकारे तिने तो आदेश द्यायचा आहे.
मग आदेश द्यायचा आहे आणि आदेश दिल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण करणार आहोत, एक मंत्र सांगत आहे. त्या मंत्राचा कमीत कमी 15 मिनिटे आपण जप करायचा आहे,
ओम मांडरो,ओम मांडरो,ओम मांडरो. ओम मांडरो,ओम मांडरो,ओम मांडरो. या चमत्कारिक मंत्राचा जप 15 मिनिटे या मंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहेआणि त्यानंतर जर समोरच्या व्यक्तीवर तुमचं तर त्या व्यक्तीला आपण तिचा स्मरण करायचा आहे.
जर समोरची व्यक्ती तुमचे शत्रू आहे, ती व्यक्ती तुम्हाला नाहक त्रास देते तर तिचे स्मरण करण्याची आवश्यकता नाही हा प्रयोग याठिकाणी संपलेला आहे.
हा प्रयोग संपल्यानंतर आपण झोपी जायचा आहे, हा फोटो एखाद्या सुरक्षित जागी आपण ठेवून द्या. हा उपाय केल्यानंतर पहिल्याच दिवशी समोरच्या व्यक्तीच्या वर्तनात प्रचंड बदल झालेला तुम्हाला दिसून येईल.
मात्र याची वाच्यता कुठेही करू नका, म्हणजे तुम्ही हा उपाय करत आहात हे कृपया कोणालाही सांगू नका…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments