नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपलं स्वतःच एक घर असावे,असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक लोक दिवास-रात्र मेहनत करीत असतात,मग यामध्ये काहींचे स्वप्न पूर्ण होते,तर काहींचे सतत समस्या निर्माण होत असतात.
त्यामुळे घराचे स्वप्न अपूर्ण राहते,तसेच अनेक लोक नवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत असतात,पण यातही काहीं ना काही सतत अडचणी निर्माण होत असतात.
त्यामुळे जर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल किंवा कोणताही बिझनेस व्यापार सुरू करायचे असेल,अशा प्रकारच्या सर्व इच्छा पूर्ण करतांना आपल्याला बऱ्याच वेळेस खूप संकटे किंवा अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्या इच्छा अपूर्ण राहतात.पण काही वेळा याचे कारण वास्तूदोषही असू शकतो.
त्यामुळे आपल्या कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही, घर पूर्ण होत नाही ,तसेच व्यवसायात यश मिळत नाही,तसेच कुठे ना कुठे ,काही ना काही सतत समस्या निर्माण होत असतात. पण आपण जर श्री स्वामी समर्थ यांची ही विशिष्ट चमत्कारी सेवा केल्यास,आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील.
स्वतःचे घर होईल,तसेच उद्योग सुरू होईल,तसेच त्यामध्ये प्रगती होईल.प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल,मात्र त्यासाठी आपल्याला मनोभावाने आणि पुर्ण श्रद्धेने स्वामी समर्थ सेवा केली पाहिजे.जोपर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत विश्वासाने श्रद्धेने सेवा केली पाहिजे.
त्यामुळे नक्कीच अनुभव येतील आणि नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होईल.या सेवेमध्ये तुम्हाला रोज फक्त एक माळ” श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ, या नामाचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राची करायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वास्तुपुरुषाचा जप करायचा आहे.
हा वास्तूपुरुषाचा मंत्र म्हणजे, “ओम श्री वास्तुपुरुषाय नमः”,” ओम श्री वास्तुपुरुषाय नमः” अशी ही वास्तुपुरुषाचीरोज नियमितपणे एक माळ जप करायचा आहे.हे उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपली वास्तू निर्माण होण्यास मदत होईल,
तसेच आपली वास्तूमध्ये शांतता राहील आणि तुम्हालाही स्वतःचे घराचे तसेच व्यापाराचे स्वप्न पूर्ण होईल.
तसेच प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. मात्र यासाठी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची ही चमत्कारिक सेवा करणे आवश्यक आहे. तसेच ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने केले पाहिजे.ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ करू शकता. यासाठी हात-पाय स्वच्छ धुवून देवघरासमोर बसून पूर्ण विश्वासाने ही सेवा करावी.
त्यामुळे प्रत्येक काम पूर्ण होईल,तसेच सर्व इच्छा पूर्ण होतील.त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे. तर मंगळवारी रात्री झोपताना थोडसं लाल चंदन आणि थोडीशी सुंठ पावडर एकत्र करून पाण्याच्या सहाय्याने त्याचा व्यवस्थित घोळ बनवायचा आहे .
आणि तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी आपण आपल्या पायाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला हा घोळ व्यवस्थित घासायचा आहे. मात्र तो घासताना त्रिंदेवीचा स्मरण करायचा आहे. माता महालक्ष्मी माता आणि माता शारदा आणि महाकाली देवी दुर्गा याचं स्मरण करायचं.
मग आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या हे मिश्रण आपण व्यवस्थित घासायचा आहे, लावायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तिथे झोपायचं आहे. झोपल्यानंतर आपल्या अंगठ्याकडे आपल्या पायाच्या अंगठ्याकडे आपण ध्यान केंद्रित करायचं आहे.
आणि तुम्हाला जे जे हव आहे. ज्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे, मग पैसा असेल त्यांना ऐश्वर्य असेल किंवा कोणतेही व्यसन घराचे स्वप्न अपूर्ण आहे ते घर पूर्ण व्हावा असं वाटतं मुलांना नोकरी मिळतं नाही, अशी तुमची इच्छा आहे तो तुम्ही विचार करायचा आहे किंवा घरामध्ये एखादी मोठी समस्या आहे.
तसेच संकट दूर होऊ दे अशी इच्छा त्यांनी व्यक्त करायचे आहे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट “धूम धूम धूम दुर्गाय नमः”, या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. याचबरोबर “ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ।”, या मंत्राचा जप करायचा आहे.
मग त्यानंतर झोपी जायचा आहे. या उपायांमुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments