घरांत हे 1 झाडं नक्कीच लावा, बक्कळ पैसा घरात येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  घरांत हे 1 झाडं नक्कीच लावा, बक्कळ पैसा घरात येईल..

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप सुख मानले जाते. घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्यास तर घरातलं सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते.

अनेक वनस्पती सांगितलेले आहे त्या लावल्याने तो सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो. या पैकी एक म्हणजे मनी प्लांट होय. मनी प्लांटचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राचा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबींची आहे.

त्याची नीट निगा राखली गेली नाही तर पैसे कमवायच्या ऐवजी पैसा गमवण्याचे साधन बनेल. यासाठी वास्तुशास्त्रात सांगितले नियम पाळले पाहिजे. मनी प्लांट हे इंडोवर प्लांट असल्याने अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे.

मात्र ते कोणत्याही दिशेला ठेवून चालणार नाही, तर आग्येय दिशेला ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यासोबतच घराची आर्थिक स्थिती भक्कम होते. घरात पैसा कायम टिकून राहतो.

वास्तुनुसार आग्येय कोपऱ्यात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थिती सुधारणे व शुक्र ग्रह बलवान होतो. कारण या दिशेचा स्वामी श्री गणेशा आहे आणि ते सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतात.

शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणतो आणि जीवन आनंदमय बनवतो. मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला लावू नये. या दोन्हीचा वृक्षारोपणासाठी निषिद्ध आहेत.

पुर्वेला प्रकाशात थेट संबंध असल्याने वृक्ष, झाड यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत या अशुभ फळ मिळते. पैशांचा ऱ्हास होतो आणि पैसा आल्या पावली निघून जातो.

वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठी विशेष तिथी सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार शुक्ल अष्टमीपासून कृष्णपक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळते. घरात पैशांचा ओघ वाढतो आणि पैसा टिकून राहतो.

मनी प्लॅन्टची वेल ही समृद्ध वाढवणारी वेल मानली जाते. मनी प्लांटची पाने सुकलेले किंवा पिवळे पडले असतील तर ते ताबडतोब काढून टाकावे. असे मानले जाते की, असे पाने समृद्धीमध्ये अडथळा बनतो.

त्यामुळे एवढी काळजी घेतली तर मनी प्लांट लावण्या मागचा हेतू सफल होईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. तुम्हीसुद्धा याप्रकारे मनी प्लांटची काळजी घ्या…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!