नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, आज आपण पाहणार आहोत मंगळवारी दिवशी धनप्राप्तीसाठी व इच्छापूर्तीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो. मित्रांनो उपाय साधी सोपे आहेत जे तुम्ही सहज करू शकता.
मित्रांनो हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाला खूप महत्त्व आहे. पिंपळवृक्षाचे फायदे व विज्ञान व आयुर्वेदातही सांगितलेले आहेत.
याशिवाय, स्कंदपुराणात असे सांगितले आहे की, पिंपळ वृक्षाच्या प्रत्येक पानांमध्ये देवी-देवतांचा खास करून श्री विष्णूंचा आहे. पिंपळाच्या पूजनाने मानसिक शांती प्राप्त होते.
पिंपळाच्या केवळ दर्शनाने देखील दीर्घायु व समृद्धी प्राप्त होते. सर्व कष्ट पासून मुक्ती मिळते. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्यानेही आर्थिक प्रगती होते. धनलाभाचे मार्ग खुले होतात व आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते.
तसेच दिवशी पिंपळाच्या वृक्षाला 108 प्रदक्षिणा घातल्याने तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते आणि उन्नतीची दारे उघडी होतात. तसेच धंद्यात यश येते.
आता पाहूया मंगळवारच्या दिवशी केल्या जाणार्या धनप्राप्तीचे विशेष उपाय. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी या दिवशी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे.
पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे आहे व त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मग यानंतर पिंपळाच्या झाडाचे आपल्याला तोडायचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा .
हे पान खंडित नसावं तुटलेले नसावं, तसेच जमिनीवर पडलेले पानांचा देखील या उपायासाठी वापर करू नये, म्हणजे तुम्ही हे पान तोडाल त्यावेळी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करायचा आहे.
हे पान तोडल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आणि त्यावर चंदनाने श्रीम असे लिहायचा आहे.
जर तुमच्याकडे चंदन नसेल तर हळदीचा सुद्धा वापर तुम्ही यासाठी करू शकता. श्रीम् हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे ,जो श्रीयंत्रमध्ये सुद्धा लिहिलेला असतो आणि मग हे पण तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तिजोरी ठेवू शकता.
किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही तुमचे दागिने पैसे ठेवतात. यामुळे काही दिवसातच तुमच्याकडे पैशांची आवक वाढेल आणि विनाकारण होणारा खर्च थांबेल. तसेच धनप्राप्तीचे मार्ग उघडते.
मित्रांनो कृपया नंतर हे पण स्वतःजवळ तोपर्यंत ठेवायचा आहे. जोपर्यंत ते पूर्णपणे सुकत नाही, जेवढे दिवस हे पण तुमच्या जवळ असेल. तुमची आर्थिक प्रगती होत आहे,
परंतु जेव्हा हे पान सुकेल तेव्हा हे पान वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही वरील प्रमाणे नवीन पिंपळाचे पान आणून त्यावर चंदणानें श्रीम् लिहून पर्समध्ये ठेवू शकता.
पण लक्षात ठेवा हा उपाय फक्त मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो या उपायामुळे कुंडलीत शनि दोष सुद्धा नाहीसा होतो.
तुम्हाला ही यश वैभव, कीर्ती किंवा धर्म संबंधित काही समस्या असतील, तर या दिवशी हा उपाय नक्की करून पहा. या उपायाने तुमची सर्व समस्या असो.
ती नक्कीच दूर होईल. मित्रांनो आजचा माहिती तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments