प्रत्येक आईला घरगुती उपाय माहित असावेत..! जर तुम्हाला तुमचे केस लवकर वाढवायचे..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  प्रत्येक आईला घरगुती उपाय माहित असावेत..! जर तुम्हाला तुमचे केस लवकर वाढवायचे..

आजकालची तरुणाई लहान वयातच केस पांढरे होण्याच्या आणि गळण्याच्या समस्येने त्रस्त आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही लहान वयातच केस गळणे आणि पांढरे होण्याची समस्या भेडसावते.

गळणाऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांचा सल्लाही घेतात, त्यानंतर डॉक्टर त्यांना सर्वात महागडी औषधे घेण्याचा सल्ला देतात, परंतु ही औषधे घेऊन या समस्येपासून मुक्ती मिळत नाही.

त्यामुळे केस लवकर काळे करण्यासाठी, गळणे आणि लवकर वाढण्यासाठी तुम्ही इंटरनेटवर अनेक छोटे-छोटे घरगुती उपाय पाहिले असतील. तुमच्यापैकी अनेकजण केलेही असतील

ज्यांनी या घरगुती उपायांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा अवलंब केला असेल, परंतु तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घरगुती उपाय सांगणार आहोत, जी जर तुम्ही केली तर तुमचे केस लवकर वाढू लागतील.

या आयुर्वेदिक घरगुती उपायासाठी तुम्हाला 1 चमचा चहापूड, 1 लहान वाटी दही, 1 अंडे, 1 चमचा बदाम तेल आणि 2-3 लसणाच्या पाकळ्याची आवश्यकता आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम एका भांड्यात 1 चमचे चहाची पाने,

लसूण , दही आणि अंडी फोडून ती पाने आणि दह्यामध्ये चांगले मिसळा, परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला त्यात अंड्याचा पांढरा भागच टाकायचा आहे. आता त्यात बदामाचे तेल टाका.

तसेच तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी तुम्ही खोबरेल तेलही घालू शकता. आता या सर्व गोष्टी नीट मिसळा.

हे मिश्रण तुम्ही सतत काही दिवस रात्री केसांना लावले तर तुमचे केस लांब आणि चमकदारही होतील. असा प्रकारे जर तुम्ही आठवड्यातुन 2, 3 वेळा हा उपाय केला तर तुमचे केस काळे होण्यास मदत होईल.

केस मजबुत होतील असेच त्याची गळतीही थांबण्यास मदत होईल. तुमचे कितीही पांढरे झालेले केस काहीही न खर्च करता काळे होऊ शकतात.
या

शिवाय, केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे.कारण यामधील रेसिनो लेईक ॲसिड बरोबर ओमेगा 6 आणि फॅटीऍसिड या घटकांमुळे,आपल्या डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

त्यामुळे केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल. तसेच आपल्या केसात कोंडा झाला असेल तर,

एका वाटीत नारळाचे तेलात एरंडेल तेल मिक्स करून, हे मिश्रण योग्य प्रकारे पद्धतीने केसांमध्ये लावल्यास, केसांमधील कोंडा कमी होण्यास सुरुवात होतो. तसेच केसांमधील आग किंवा खाज बंद होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!