नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीचे 9 दिवस करा कुलदेवीचा हा चमत्कारिक उपाय, 100% परिणाम..
पितृ पंधरवडा संपला की 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात.
दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते. नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.
नवरात्री मध्ये 9 दिवस देवी मातेची नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. या दिवसात बरेच महिला या 9 दिवसात 9 रंगांचे वस्त्र परिधान करतात. या 9 दिवशी आपण देवी मातेचे रोज पूजन केले तर आपल्याला येणाऱ्या सर्व समस्या देवी माता त्यापासून सर्वक्षण करते.
तसेच आपल्याला भविष्यात चागल्या गोष्टी घडाव्यात यसाठी सुद्धा आशीर्वाद देतात. या दिवसात बरेच जण नऊ दिवस उपवास करतात किंवा व्रत ठेवतात. तर आपल्याला या काळात 1 उपाय करायचा आहे.
सर्व मंगल मांगल्ए, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, शारदीय नवरात्र सुरुवात झालेली आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची विधिवत पूजा केली जाते आणि तिथे नामस्मरण केलं जातं केला जातो.
याचबरोबर, माता देवीला आवडणारे वस्तू अर्पण केल्या जातात. या नऊ दिवसांमध्ये फक्त देवीला मनोभावे शरण जातो त्याच्या मनातील सर्व इच्छा देवी माता नक्की पूर्ण करा.
तस तर आपण देवी मातेची पूजा करताना अनेक प्रकारची सामग्री मातेला अर्पण करत असतो. मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो.
मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगाची फुलं अतिशय शुभ आणि देवीला प्रिय असल्याचं मानलं गेलं आहे, त्यामुळे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करणार आहोत.
तेव्हा शक्य असेल तर दररोज लाल रंगाचे फूल नक्कीच अर्पण करावे आणि त्यातल्या त्यात जर हे लाल फुल जास्वंदी किंवा कमळ असेल तर अतिउत्तम मानले जाते, कारण मित्रांना लाल रंगाचा जास्वंदीचं आणि कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे.
सोबतच लाल रंगाचा गुलाबाचं फूल देखील देवी माते प्रिय आहे. हे शक्य नसेल तर कमीत कमी नवरात्रीमध्ये एक दिवस तरी आपण देवी माती नसेल, लाल रंगाचं किंवा एक तरी फुल नक्कीच अर्पण करा
आणि या वेळी आपण मनातल्या मनात देवी मातीला आपली जी काही इच्छा आहे ते सुद्धा बोलून दाखवायचे आहे.
आपल्या घरात धनधान्य सुख येण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. मित्रांनो देवी मातीची असीम कृपा तुमच्यावर बरसल्या शिवाय राहणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments