स्वामींच्या कृपेनें, या 6 राशी नोव्हेंबर मध्ये बनतील महाकरोडपती…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,शनिची कृपा प्राप्त करण्यासाठी नशीब लागतं, कारण जेव्हा शनि प्रसन्न होतात, तेव्हा भाग्य बदलण्याची वेळ लागत नाही. शनीची शुभ दृष्टी मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.

उद्या पासून असाच काहीसा शुभ संकेत या भाग्यवान राशीविषयी प्राप्त होत असून,शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून,

जीवनातील सर्वात हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

आता जीवनात येणारी सर्व संकटे आता दूर होणार असून, प्रगतीच्या वाटेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण-तणाव आणि भीतीचे दडपण आता दूर होणार आहे.

पारिवारिक सतत होणार कलह आत्ता मिटणार असून, परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत.भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे.

17 नोव्हेंबरपासून शनी मार्गी झाले असून, शनीचा सकारात्मक प्रभाव पुढील अनेक दिवस पाहावयास मिळणार आहे. आपल्या राशीसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे.

शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून त्यापासून या 6 राशींवर विशेष प्रसन्न होणार आहेत.कारण भगवान शनिदेव हे एक कर्म फळाचे जात असून, ते कलियुगाचे दैवत मानले जातात.

ते न्यायचे देवता आहेत,जेव्हा शनिदेव शुभ फळ येतात, तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही.

शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. त्यांनी एक कर्म फळाची जात असल्यामुळे ते कर्मानुसार फळ असतात,

त्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे पंचांगानुसार 6 नोव्हेंबर रोजी पाशांकुशा एकादशी असून, एकादशी शनिवार हा अतिशय शुभ संयोग बनत आहे, या संयुगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशीचे भाग्य बदलणार आहे.

1.मेष राशी: भगवान शनीची विशेष प्रकार असून, एकादशीचा शुभ संयोग आपल्या जीवनात दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळा होणार असून,

तिच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे आर्थिक आवक वाढणार असून, आपली आर्थिक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच मानसिक तान-तनाव दूर होणार असून, आनंदी आणि प्रसन्न राहील.घर परिवार सुखाचे दिवस येणार आहेत.

2. मिथुन राशी: मिथुन राशिवर शनीची विशेष होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. करिअर आणि उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात आनंददायी घडामोडी घडून येतील.

आपल्या जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता दूर होणार आहे. समाजात मान-सन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने संकेत आहेत.

3.सिंह राशी: या काळात सिंह राशीच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामध्ये असणाऱ्या नेतृत्व जनतेच्या बळावर यश मिळेल. तसेच नोकरीत आनंदाचे वातावरण राहील,

मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल करण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक होणार असून, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. पारिवारिक समस्या समाप्त होतील.

4. कन्या राशी: कन्या राशिवर बसणार आहे, माता लक्ष्मीची कृपा आपल्या पाठीशी राहणार असून,शनीची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून या कामांसाठी आपण प्रयत्न करत आहात,

ती कामे या काळात होणार आहेत. उद्योग व्यापार नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. रोजगाराची प्राप्त होणार आहे, भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल.

5.वृश्चिक राशि: वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. सध्या चालू असणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल,वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.

6. कुंभ राशी: कुंभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. शनि महाराज आपल्याला राशींवर विशेष पप्रसन्न होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला सुरुवात होणार असून,

आलेल्या प्रत्येक योग्य उपयोग करून घेणे, आपल्या हिताचे ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता दूर होईल. न्यायालयीन कामात यश प्राप्त होऊ शकते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!