नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मिठाशी संबंधित 20 वास्तु टिप्स तुमचे नशीब उजळवू शकतात..
आपल्या हिंदू धर्मातील ज्योतिष शास्त्रामध्ये, मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. कारण आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात.
याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो. राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त मानले जाते.
या मिठाचे काही खास उपाय आपल्या जीवनात केल्यास आपल्याला खुप फायदा होतो. तुमच्या घरात असलेले मीठ तुम्ही घ्यायचे आहेत.जे तुम्ही आता सध्या वापरत आहात स्वयंपाकामध्ये ते घेतले एक वाटीभर मीठ घायचे आहे.
फक्त तुम्हाला एक वाटी भरून मीठ यायचे आहे आणि कोणत्याही दिवशी तुम्हाला जो दिवस वाटेल, ज्या दिवशी तुम्हाला कामं नसतील, ज्या दिवशी तुम्ही मोकळे असाल, त्या दिवशी वेळ काढून तुम्ही हा उपाय करायचा आहे.
सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही वाटीभर मीठ घेवून, तुमच्या स्वयंपाक घरात तुम्ही जायचं आहे.
या मिठाचे काही खास उपाय आपल्या जीवनात केल्यास आपल्याला खुप फायदा होतो.मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याशिवाय मिठामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते,असे सांगितले जाते.
स्वयंपाक घरामध्ये मीठ अशा जागेवर ठेवायचं की, जिथे कोणाची नजर पडणार नाही. कोणाचाही हात किंवा पाय लागणार नाही, तसेच कुठेतरी ठेवू शकतात किंवा खाली गॅस टॉकीच्या किंवा कपटामध्ये तसेच एखाद्या उंच ठिकाणावर ठेवू शकता.
कोणत्याही दिशेकडे ठेवू शकतात, फक्त सारखी सारखी त्यांवर कोणाचा हात लागायला नको,तसेच पाय लागता कामा नये किंवा कोणाला सगळेच ते दिसायला नाही पाहिजे आणि कोणी तुम्हाला विचारला नको.
कारण ती मीठ ठेवलेली जागा सतत दृष्टीस येत असल्यास, त्या वेळेस या चमत्कारिक प्रभावी उपायाचा काहीच उपयोग होणार नाही, म्हणून मीठ अशा जागेवर ठेवा की ते कोणाला दिसणार नाही किंवा कोणाचा हात पाय लागणार नाही.
परंतु मीठ फक्त स्वयंपाक घरात ठेवायचा आहे, कारण आपल्या घराची ही सकारात्मक ऊर्जा असते,किंवा नकारात्मक ऊर्जा असते, ती स्वयंपाक घरातच असते. कारण आपल्याला फक्त सकारात्मक ऊर्जेची गरज असते,
त्यामुळे घरातील नकारात्मकता काढण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरात मीठ ठेवायचे आहे.
वाईट शक्ती नकारात्मकता ऊर्जा, ती घरातून नाहीशी होते. तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय नक्कीच करावा. तुम्हाला लाभ होईल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments